Shirdi | साईसंस्थानच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांस हायकोर्टाची नोटीस

| Updated on: Oct 12, 2021 | 8:14 AM

साईसंस्थानच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांस हायकोर्टाची नोटीस. तत्कालीन अधिकारी कान्हूराज बगाटेंना नोटीस. हायकोर्टाची परवानगी न घेता 25 कोटींची बिलं अदा केली. परस्पर निधी खर्च केल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केली होती याचिका. 

Follow us on