Breaking | शिवसेनेच्या दणक्यानंतर मुंबई विमानतळावर अदानीचा बोर्ड बदलला

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अदानी नावाच्या पाटीची तोडफोड केली. या दणक्यानंतर मुंबई विमानतळावर अदानी नावाचा बोर्ड बदलण्यात आलाय.

Breaking | मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाला अदानी विमानतळ असं नाव दिल्यानंतर महाराष्ट्रात चांगलाच गदारोळ झाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अदानी नावाच्या पाटीची तोडफोड केली. या दणक्यानंतर मुंबई विमानतळावर अदानी नावाचा बोर्ड बदलण्यात आलाय. अदानी नावापुढील विमानतळ हे नाव काढून छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ करण्यात आलं. | Shivsena activist change Adani name board of Mumbai Airport

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI