Marathi News Videos Special bulletin on important news of the day coronavirus mucormycosis devendra fadnavis uddhav thackeray

म्युकरमायकोसिस, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहावे – देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात उजणी धरणाच्या पाण्यावरुन वातावरण तापलं आहे. मंगळवेढ्यात शेतकऱ्यांनी तसेच उजणी धरण संघर्ष समितीने आंदोलन केलं आहे. तर याच प्रश्नावरून पंढरपुरात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच म्युकरमायकोसिस तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहायला हवे असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. या तसेच दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा […]
मुंबई : राज्यात उजणी धरणाच्या पाण्यावरुन वातावरण तापलं आहे. मंगळवेढ्यात शेतकऱ्यांनी तसेच उजणी धरण संघर्ष समितीने आंदोलन केलं आहे. तर याच प्रश्नावरून पंढरपुरात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच म्युकरमायकोसिस तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहायला हवे असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. या तसेच दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या विशेष बातमीपत्रात आहे.
Related Video
मिशन सक्सेसफुल, अमेरिकेने इराणच्या 3 लष्करी तळांवर हल्ला करताच ट्रम्प
ऋतुराजने फक्त शतकच झळकवलं नाही, तर कोहलीचा हा खास रेकॉर्डही मोडला
मॉन्सूनच्या पावसाचा कहर, या भागात मोठा इशारा, 24 तासात..
सावधगिरीने वागा, घाईत उचलेलं पाऊल ठरेल हानिकारक.. या राशींच्या लोकांना
अमेरिकेचे इराणवर मोठे हल्ले, डोनाल्ड ट्रम्प यांचा हादरवणारा आदेश..
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
Yeola : राज्यसभा उमेदवारीवरून येवल्यात छगन भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी
Mangaon : माणगावमध्ये मंगळवारी सकाळी पावसाची जोरदार हजेरी
पुणे - शिरूर : मान्सूनपूर्व पावसाची चाहूल अन् भुईमूग काढणीला वेग...
कोल्हापूर : आंदोलनाच्या ठिकाणी रेडा घेऊन जाण्यास मनाई
सांगली : विविध मागण्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन