महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर गोत्यात आले आहेत. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर नेमके काय आरोप केलेत याचा हा स्पेशल रिपोर्ट.