मुंबई-पुण्यात सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचं दिसत आहे. कोरोनानं थैमान घातलेल्या मुंबईतही नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. असं होण्याचं नेमकं कारण काय यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट.