
नागपूरात पावसाचा हैदोस; वीजेचे खांब, झाड पडल्याच्या अनेक घटना, दोघांचा मृत्यू
शहारत दोघांचा भिंत कोसळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काल झालेल्या सोसाट्याचा वारा, वादळ आणि पावसामुळे शहरातील अनेक भागात झाडे पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत
नागपूर : उपराजधानीत गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने हजेरी लावली. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटल्याने वीजेचे खांब, झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर शहारत दोघांचा भिंत कोसळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काल झालेल्या सोसाट्याचा वारा, वादळ आणि पावसामुळे शहरातील अनेक भागात झाडे पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकीकडे झाडे पडल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्याचवेळी विजेचे खांब पडल्याने अनेक भागात वीजही गेली.
Published on: Apr 21, 2023 8:30 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सायकलवरुन डिलिव्हरी देत होता तरुण, अनंत अंबानी यांनी दिले असे गिफ्ट..
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
यंदा घरी दिवाळी पार्टी प्लॅन करताय? कपड्यांपासून मेन्यूपर्यंत
चिमुकल्या मुंग्यांनी बांधलेल्या वारुळातच सापांना राहायला का आवडतं?
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..