Marathi News Videos Tata steel company big announcement for employees 60 years full salary free home and children education even after death of employees 2

Special Report | कर्मचार्यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, Tata Steel ची मोठी घोषणा
कोरोना साथीच्या काळात अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या मृत कामगारांच्या कुटुंबीयांना काही ना काही मदत दिली, परंतु कदाचित ती दीर्घकाळापर्यंत पुरेशी नसेल. Tata Steel Company Big Announcement For Employees 60 Years Full Salary
टाटा स्टील कंपनीने (Tata Steel Company) आपल्या कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा केली. कोरोना संकटाच्या वेळीही कर्मचारी सातत्याने कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यावर असताना अनेक कर्मचार्यांचे मृत्यूही झाले. अशा परिस्थितीत कंपनीने म्हटले आहे की कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे सेवा पूर्ण होईपर्यंत कुटुंबास संपूर्ण वेतन (Full Salary) दिले जाणार आहे. याबरोबरच निवास आणि वैद्यकीय सुविधादेखील देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ही एक छोटी वस्तू खिशात ठेवा, आयुष्यात पुन्हा कधी साप जवळ येणार नाही
90 टक्के दिव्यांग तरी IIT मध्ये एन्ट्री; संतोषचा संघर्ष वाचून...
होय खूपच रोमँटिक...हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर अमिषा पटेलनं थेट..
नव्या सिनेमाच्या रिलिजपूर्वी सईचा रविवार स्पेशल लूक, फोटो पाहाच
Tata Tiago EV वर मिळतेय लाख रुपयांचे डिस्काऊंट, काय आहेत डिटेल्स वाचा.
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव
कोण मारणार बाजी? नंदुरबारात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळाडूंची कसोटी