Marathi News Videos Thane Municipal Corporation intends to set up 100 charging stations within Thane Municipal Corporation limits

ठाणे शहर हद्दीतील चार्जिंग स्टेशनचा मार्ग अखेर मोकळा, चार्जिंग स्टेशनची संख्या वाढणार
VIDEO | ठाणे महानगरपालिका हद्दीतील चार्जिंग स्टेशनचा मार्ग अखेर मोकळा, शहरात 100 चार्जिंग स्टेशन उभा करण्याचा महानगरपालिकेचा मानस, येत्या महिन्यात दहा चार्जिंग स्टेशन पाहायला मिळणार
ठाणे, ६ सप्टेंबर २०२३ | ठाणे महानगरपालिका हद्दीतील चार्जिंग स्टेशनचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. ठाणे शहरात येत्या महिन्यात आपल्याला दहा चार्जिंग स्टेशन पाहायला मिळणार असून एकूण 67 स्टेशनला ही मान्यता देण्यात आलेली आहे. ठाणे शहरात 100 चार्जिंग स्टेशन उभा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. ठाणे शहरांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना यामुळे दिलासा मिळणार आहे. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचाच विचार करून ठाणे महानगरपालिकेने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on: Sep 06, 2023 2:59 PM
Related Video
घर पडलंय, बहीण बेपत्ता, नेपाळमध्ये प्रलय कसा आला? वाचा Special Report
राखी'च्या जाहिरातीत कृतीचा ब्रालेट लूक, सोनू निगम काय म्हणाला?
'ठरलं तर मग'मध्ये धमाकेदार वळण; सायलीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष
स्वयंपाकघरात 'या' 4 वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने वाढू शकतात अडचणी
HDFC Bank च्या शेअरमध्ये अचानक मोठी घसरण
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, वडेट्टीवारांची दिलगीरी
सतेज पाटील आणि भाजप समर्थक शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी...
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...