
भटक्या कुत्र्यांचा पाठलाग; काळवीट विहिरीत पडले, प्राणीमित्रांकडून जीवदान
भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्याने एक काळवीट विहिरीत पडल्याची घटना शिरूर कासार तालुक्यातील खालापुरीमध्ये घडली आहे. घटना लक्षात येताच प्राणीमित्रांनी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत उतरुण या काळविटाला जीवदान दिले.
बीड: भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्याने एक काळवीट विहिरीत पडल्याची घटना शिरूर कासार तालुक्यातील खालापुरीमध्ये घडली आहे. घटना लक्षात येताच प्राणीमित्रांनी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत उतरुण या काळविटाला जीवदान दिले. एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर या काळविटाला वर काढण्यात यश आले. वर काढताच काळविटाने शेताच्या दिनेशने धुम ठोकोली.
Published on: Jan 02, 2022 7:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
श्रीलंकेत फलंदाजांची त्रेधातिरपीट उडणार! कपिल देव काय म्हणून गेले
गडचिरोलीत सर्पदंशाची दहशत! अवघ्या 2 दोन दिवसांत शाळा पडली ओस
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
मोठी बातमी! शिवसेना कोणाची? गेम फिरणार? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे प्रकरणात मोठं ट्विस्ट, आता थेट निवडणूक आयोगालाच...
राहूच्या नक्षत्रात मंगळाची एंण्ट्री, या ३ राशींची होणार प्रगती आणि लाभ
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं
भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला...