AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : कोरोनातून बरं झाल्यानंतर हार्ट अटॅक, अंधत्वाचा धोका, काय काळजी घ्यावी?

कोरोनातून बरं झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाचे (Corona) आजार वाढत असून हार्ट अटॅकचेही प्रमाण वाढलं आहे.

VIDEO : कोरोनातून बरं झाल्यानंतर हार्ट अटॅक, अंधत्वाचा धोका, काय काळजी घ्यावी?
Corona diseases Dr Rahul Phase
| Updated on: May 06, 2021 | 12:01 PM
Share

कराड (सातारा) :  कोरोनातून (Corona) बरं झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे (Eye) आणि नाकाचे (nose) आजार वाढत असून हार्ट अटॅकचेही (Heart attack ) प्रमाण वाढलं आहे. कोरोना झाल्यानंतर हे आजार का होत आहेत, याची काय कारणं असू शकतात? या आजाराला नक्की काय म्हणतात?, हे आजार होऊ नयेत यासाठी कोरोनामुक्त झाल्यावर काय काळजी घ्यायला हवी, याविषयी नेत्रविकार तज्ज्ञ डॉ राहुल फासे यांनी सविस्तर माहिती दिली. (The risk of other diseases like heart attack, eye and nose diseases increased after recovering covid 19 coronavirus)

कोव्हिडचे वैशिष्ट्यच रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होणे हे असून, शरिरातील अनेक छोट्या रक्तवाहिन्या गुठळ्या तयार झाल्याने त्या ब्लॉक होतात. खास करुन डोळे, हृदय, मेंदू यातील छोट्या रक्तवाहिन्या प्रामुख्याने ब्लॉग होऊन Vascular occlusion अर्था रक्तवहिनी ब्लॉक होऊन दृष्टी कमी होते.

Mucormycosis नाकातून sinuses मार्गे स्प्रेड हे आजार उद्भवतात. कोरोनामधून बरे झाल्यानंतर शुगर डायबिटीज असणाऱ्या पेशंटने रक्त पातळ होण्याचे औषध किंवा त्यांची अगोदर सुरू असणारी औषधं बंद करू नयेत, त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा, आपला ब्लड प्रेशर, शुगर वाढू देऊ नये.

काही लोकांमध्ये नाकातून sinuses मार्गे स्प्रेड होणारा Mucormycosis हा आजार उद्भवतो. तो डोळ्यांवर परिणाम करतो. हे प्रमाण जास्त असून डोळा गमावण्याची शक्यता असते. कोरोना डिस्चार्जनंतर तज्ञांच्या सल्ल्याने शुगर नियंत्रणात ठेवावी. वेळेत उपचार घेतले तर हे प्रमाण कमी राहू,न अंधत्व येणे तसेच जीवावर बेतणार नाही, असा सल्ला डॉ राहुल फासे यांनी दिला

VIDEO : कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर अन्य आजारांचा धोका वाढला

संबंधित बातम्या 

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.