Marathi News Videos The Shinde government suspended the works worth 941 crores of urban development departments

Special Report | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना दे धक्का
ही सर्व विकास कामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मान्यता देण्यात आली होती. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे अजित पवारांच्या मतदार संघातील कामांना ब्रेक लागणार आहे.
मुंबई : शिंदे सरकारने नगरविकास विभागांच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. यापैकी तब्बल 245 कोटींची कामे ही बारामती नगरपरिषदेच्या अंतर्गत होती. ही सर्व विकास कामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मान्यता देण्यात आली होती. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे अजित पवारांच्या मतदार संघातील कामांना ब्रेक लागणार आहे.
Published on: Jul 18, 2022 2:25 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
असं एक गाव जिथे महिला फक्त शरीर सुखासाठीच येतात, नेमकं कारण काय?
अजितदादांच्या पुतळ्यासाठी अडचणींचा डोंगर; NCP आमदाराने सरकारला सुनावलं
विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांवर गोविंदाची प्रतिक्रिया, घटस्फोटाबद्दल..
'मोदी का बाप भी जाएगा', भर सभेत खरगे यांचं विधान, रागात येऊन....
जळगावात मालवाहू वाहनाला अपघात, १९ आदिवासी भाविक जखमी
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...