
TOP 9 News | टॉप 9 न्यूज |
परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना नोटीस दिली. सोमय्या यानी 72 तासांत माफी मागावी असं परब यांनी आपल्या नोटिशीत म्हटलंय.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज |
1) परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना नोटीस दिली. सोमय्या यानी 72 तासांत माफी मागावी असं परब यांनी आपल्या नोटिशीत म्हटलंय.
2) अर्थ संस्थेचे अध्यक्ष प्रविण कलमे यांनीही सोमय्या यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
3) भाजप नेते सोमय्या यांनी ईडीला मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पुरावे दिले आहेत. त्यांनी 2 हजार पानी पुरावे ईडीला दिले आहेत.
4) शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीच्या कारवायांवरून भापवर निशाणा साधलाय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साप रात्रीच्या वेळी कधीच जवळ येणार नाही, करा फक्त ही खास ट्रिक
इंडिया आघाडीचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज, ज्ञानेश कुमारांना 48 प्रश्न
जिच्यासोबत माझं लग्न होणार होतं, ती...अभिनेत्यानं सांगितला किस्सा
अजितदादांच्या मृत्यू प्रकरणावर एकनाथ खडसे स्पष्टच बोलले, काय म्हणाले?
अप्सरा आली... नव्या रूपात आणि नव्या अवतारात महिंद्रा Thar Roxx लवकरच
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...