Union Budget 2025 : अर्थसंकल्पातील ‘या’ 10 महत्त्वाच्या घोषणा, बघा व्हिडीओ

Union Budget 2025 : अर्थसंकल्पातील ‘या’ 10 महत्त्वाच्या घोषणा, बघा व्हिडीओ

| Updated on: Feb 01, 2025 | 12:17 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून आज देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अनेक निर्णय जाहीर केल्याचे पाहायला मिळाले. कृषी क्षेत्र, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी काही महत्वाच्या मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. १०० जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी आत्मनिर्भरता मिशन डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी ६ वर्षांची योजना खाद्य क्षेत्रात […]

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून आज देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अनेक निर्णय जाहीर केल्याचे पाहायला मिळाले. कृषी क्षेत्र, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी काही महत्वाच्या मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.

१०० जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना

डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी आत्मनिर्भरता मिशन

डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी ६ वर्षांची योजना

खाद्य क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवणार

ग्रामीण महिला, शेतकऱ्यांच्या विकासासाठी विशेष योजना

राज्यांच्या मदतीने कृषी क्षेत्रात विकास घडवणार

किसान क्रेडीट कार्डची मर्यादा आता पाच लाख

कापूस उत्पादन वाढवण्यासाठी ५ वर्षांचा प्लान

डेअरी आणि फिशरीजसाठी ५ लाखांपर्यंत कर्ज देणार

इंडिया पोस्टला लॉजिस्टिक संघटक बनवणार

Published on: Feb 01, 2025 12:12 PM