AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | Malegaon | हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिक-मालेगावात कांद्याचं मोठं नुकसान

Nashik | Malegaon | हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिक-मालेगावात कांद्याचं मोठं नुकसान

| Updated on: Apr 21, 2026 | 3:58 PM
Share

राज्यातील बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. एकीकडे अवकाळी पाऊस, तर दुसरीकडे कडाक्याचं ऊन आणि निसर्गातील असमतोल याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर अडचणीत सापडले आहेत. नाशिक आणि मालेगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे.

राज्यातील बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. एकीकडे अवकाळी पाऊस, तर दुसरीकडे कडाक्याचं ऊन आणि निसर्गातील असमतोल याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर अडचणीत सापडले आहेत. नाशिक आणि मालेगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. जोरदार पावसामुळे पिकं अक्षरशः झोडपली गेली, तर गारपिटीमुळे कांद्याची वाढ खुंटली आहे. अपेक्षित उत्पादन मिळण्याऐवजी पिकांची अवस्था बिकट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत मिळणाऱ्या उत्पादनातून फक्त खर्चही निघणं कठीण असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आर्थिक संकट अधिकच गडद होत आहे. दरम्यान, शासनाकडून ठोस मदत मिळत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. “फक्त आश्वासनं दिली जात आहेत, प्रत्यक्ष मदत मिळत नाही,” अशी तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

 

 

 

Published on: Apr 21, 2026 03:58 PM

Follow Us
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ...

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक