
Video | टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाचरणी उर्मिला मातोंडकर, केली मनोभावा पूजा
उर्मिला मातोंडकर यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच गणरायाचे मनोभावे पूजन केले. यावेळी त्यांनी बाप्पाचरणी राज्याचे सुख तसेच समृद्धीसाठी प्रार्थना केली.
मुंबई : राज्यात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. राज्यात कोरोना नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा केला जातोय. टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयातदेखील गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आज अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच गणरायाचे मनोभावे पूजन केले. यावेळी त्यांनी बाप्पाचरणी राज्याचे सुख तसेच समृद्धीसाठी प्रार्थना केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
स्पॅम कॉल करणाऱ्यांची आता खैर नाही, सिमकार्ड होणार ब्लॉक
भारताच्या Essar ग्रुपची US मध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक पण ट्रम्पच्या..
3 तास रडत होते.. कामासाठी मुलाला घरी सोडताना अभिनेत्रीला प्रचंड गिल्ट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
अन् पांढरी पिंपळगावातून झाली 1972 च्या दुष्काळाची घोषणा
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...