एसटी कर्मचाऱ्यांकडे पैसे मागतानाचा अजय गुजर यांचा व्हिडीओ व्हायरल

एसटी कर्मचाऱ्यांकडे पैसे मागतानाचा अजय गुजर यांचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Apr 16, 2022 | 9:56 AM

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनकाळात एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. आता याप्रकरणी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अजय गुजर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडीओमध्ये ते एसटी कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी करताना दिसत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनकाळात एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. आता याप्रकरणी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अजय गुजर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडीओमध्ये ते एसटी कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी करताना दिसत आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी पैसे लागत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.