
“शिवसेना संपवण्याचा 2014 पासून शरद पवारांचा प्लॅन होता”
"2014 पासून शरद पवारांचा शिवसेना संपवण्याचा प्लॅन होता", असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
अभिजीत पोते, पुणे : माजी मंत्री, शिंदेगटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी शरद पवार आणि शिवसेनेबाबत महत्वाचं विधान केलंय. 2014 पासूनच शरद पवारांचा (Sharad Pawar) शिवसेना संपवण्याचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप शिवतारे यांनी केला आहे. दोन तीन दिवसांपूर्वीच शरद पवार यांचं विधान होत की, निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो स्वागतार्ह असेल.यावरून आपल्याला लक्षात यायला हवं की हे मोठे लोकं आहेत काहीही करु शकतात, असं शिवतारे म्हणाले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अंबानी कुटुंबाचा आजवरचा सर्वात मोठा निर्णय, 5000 लोकांना देणार घर
नमन धीरची विकेट अन् खिशातून बाहेर आलं पोकेमॉन कार्ड! काय घडलं?
मराठमोळ्या अभिनेत्रीची अनोखी इच्छा, कोट्यवधींची मालकीण असून करत नाही व
गोकुळच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब, थेट सहकार कायद्यातच बदलाची मागण
इकडे इंडिया आघाडीची रॅली, तिकडे काँग्रेसच्या ऑफिसमध्ये पोलिसांची धडक
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....