
सत्यजित तांबे आमचेच; राजकीय भूमिकेबाबतच्या पत्रकार परिषदेआधी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा दावा
सत्यजित तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार की भाजपशी हातमिळवणी करणार याबाबत सध्या चर्चा होतेय. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा विजय झाला.पण सत्यजित यांनी अपक्ष निवडणूक जिंकली. पण आता सत्यजित पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार की भाजपशी हातमिळवणी करणार याबाबत सध्या चर्चा होतेय. या सगळ्यावर सत्यजित तांबे आपली भूमिका मांडणार आहेत. सत्यजित तांबे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. नाशिकमध्ये संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्याआधी काँग्रेसच्या बड्या नेत्याने सत्यजित तांबेंबाबत महत्वाचं विधान केलंय. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्यजित तांबे आमचेच आहेत. ते कुठेही जाणार नाहीत, असं वडेट्टीवार म्हणालेत. पाहा…
Published on: Feb 04, 2023 3:19 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
शिंदे बरोबर बोलतायत, सुनावणीआधी संजय राऊतांचं महत्वाचं वक्तव्य
'बेट्या, तू उन्हानं म्हातारा झालास', हाकेंची या ओबीसी नेत्यावर टीका
‘बेधडक सांगतो...’; अभिजीत दीपकेंचं ‘आप’बद्दल मोठं विधान, काय सांगितलं?
सोनू सूद मदत घेऊन थेट काठमांडूत पोहोचला; त्यांची आयुष्य..
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी
सांगली -जबरदस्तीने बसवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट मीटर'च्या विरोधात जनआक्रोश मोर्चा
नालासोपारा :आचोळे येथील मुख्य रस्त्यावर पालिकेची कचऱ्याची गाडी गटाराच्या झाकणात अडकली
अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद ! तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं विक्रेत्यांकडून पालन