Marathi News Videos Watch LIVE Vote Counting of Maharashtra MLC Election Results 2026 in Marathi Including Pune Amravati Chhatrapati Sambhajinagar Nagpur Teacher and Graduates Constituency Online

LIVE Vote Counting of MLC Election Results 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी; LIVE अपडेट्स एका क्लिकवर!
Watch LIVE Vote Counting of Maharashtra MLC Election Results 2026 in Marathi
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या, २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांतील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. या निवडणुकीचा संपूर्ण निकाल तुम्ही tv9marathi वर पाहू शकता.
Published on: Oct 26, 2026 4:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मी दिवसभर नशेत असायचो...हिरो झालेल्या क्रिकेटरनं सांगितला कठीण काळ
44व्या मजल्यावर काच पुसणारा व्यक्ती, मृत्यूची भीती वाटते का? उत्तर...
भांडुप रेल्वे स्थानकात भीषण दुर्घटना! AC लोकलच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी अंत
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
संकट दारात... अर्णव चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार, मध्यरात्रीपर्यंत...
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना...