Marathi News Videos Women Reservation Bill Legislation was approved in Parliament special session 2023 But when the implementation

लोकसभेत आज बहुप्रतिक्षीत महिला आरक्षण विधेयक मंजूर, पण अंमलबजावणी कधी?
tv9 Special Report | भविष्यात या विधेयकाच्या मंजुरीनंतर संसदेतल्या महिला खासदारांची संख्या 180 हून जास्त होणार, लोकसभेत आज बहुप्रतिक्षीत महिला आरक्षण विधायक मंजूर झाले पण अंमलबजावणी कधी?
मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | लोकसभेत बहुप्रतिक्षीत महिला आरक्षण विधेयक आज मंजूर करण्यात आलं आहे. भविष्यात या विधेयकाच्या मंजुरीनंतर संसदेतल्या महिला खासदारांची संख्या 180 हून जास्त होणार आहे. मात्र याची अंमलबजावणी कधीपासून होईल. येत्या 2024 च्या निवडणुकीपासून की मग 2029 च्या निवडणुकीनंतर याची चर्चा आता सुरू झाली आहे. मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ आरक्षणाचं विधेयक आणलं. सरकारच्या या निर्णयाचं विरोधकांनीही स्वागत केलंय. संसदेची दोन्ही सभागृहांत महिलांना 33 टक्के आरक्षण लागू असणार आहे. सर्व विधानसभांवरही महिलांसाठी 33 टक्के जागा असतील तर 128 व्या घटनादुरुस्तीनुसार हे आरक्षण 15 वर्षांसाठी लागू असणार आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: Sep 19, 2023 11:47 PM
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा
Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..
वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..
Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं
हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त
Related Video
CJP Protest वर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली
सरकारविरोधी भूमिका घेणार नाही..; CJP आंदोलनावरून अभिनेता स्पष्टच बोलला
यांच्यापेक्षा ब्रिटिश बरे... संदिप देशपांडे मोदी सरकारवर तुटून पडले
टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅम..
काँग्रेस नेते मोदींच्या घरापर्यंत कसे पोहोचले? सिक्रेट प्लान उघड
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...