
“…तर पंतप्रधान मोदी यांना लाज वाटली पाहिजे”, मणिपूरच्या घटनेवरून काँग्रेस महिला नेत्याचं टीकास्त्र
मणिपूरमधील दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 21 जुलै 2023 | मणिपूरमधील दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “ही घटना लज्जास्पद आहे. आपल्या देशात अशा घटना घडत आहेत, मग याची जबाबदारी कोणाची आहे? मणिपूर हा आपल्या देशाचा भाग आहे. अशा घटना जर तुम्हाला सहन होत असतील, तर याचं दु:ख आहे. जर मोदी याला नवा भारत म्हणत असतील तर त्यांना लाज वाटली पाहिजे. “
Published on: Jul 21, 2023 3:00 PM
Related Video
तुमच्यात हिम्मत असेल तर...बकरी ईदला...नितेश राणेंचा संताप!
राज्यात या दिवसापासून मुसळधार पाऊस, तारीख समोर, डख यांचा नवा अंदाज
टीम इंडियाच्या पाकिस्तान विरुद्ध 170 धावा, कोण जिंकणार पहिला सामना?
ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, 20 खासदार NCPI मध्ये सामील होणार
स्मृती मंधानाने अर्धशतकासह टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली अशी कामगिरी
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद