मतदान करा आणि हॉटेल, रिसॉर्टमध्ये भरघोस सूट मिळावा

मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या परिक्षेत्रातील रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये भरघोष सूट मिळवा अशी युक्ती लढवली (Cast Vote and get discount) आहे.

मतदान करा आणि हॉटेल, रिसॉर्टमध्ये भरघोस सूट मिळावा
7. डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला https://voterportal.eci.gov.in/ वर लॉग इन करावं लागेल. यानंतर, डाउनलोड ई-ईपीआयसीच्या पर्यायावर क्लिक करा. लक्षात असुद्या 25 जानेवारी रोजी सकाळी 11.14 वाजेपासून डाउनलोड सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Oct 12, 2019 | 7:43 PM

नागपूर : मतदारांनी मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून लढवल्या (Cast Vote and get discount) जातात. नागपूर प्रशासनाने विधानसभेसाठी असाच एक अभिनव उपक्रम केला (Cast Vote and get discount) आहे. मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या परिक्षेत्रातील रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये भरघोष सूट मिळवा अशी युक्ती लढवली (Cast Vote and get discount) आहे.

येत्या 21 ऑक्टोबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान करा आणि दुसऱ्या दिवशीपासून पेंच प्रकल्पाच्या परिक्षेत्रात फिरायला निघा. या ठिकाणी राहण्याची किंवा खाण्याची चिंता करु नका. कारण या परिक्षेत्रातील एमटीडीसीसह इतर कोणत्याही रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये तुम्हाला 10 टक्क्यांपासून 25 टक्के सूट मिळू शकते. मतदान केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत ही ऑफर असणार आहे.

नागपूरमध्ये रामटेक परिक्षेत्रात पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी धार्मिक स्थळ सुद्धा आहे. शिवाय एमटीडीसीपासून खासगी मोठे रिसोर्ट आणि हॉटेल्सही पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि हॉटेल असोसिएशनने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

मतदानाच्या दिवशी अनेकजण मतदान न करता सुट्टीची मजा लुटतात. यामुळे प्रशासनाने ही युक्ती शोधली आहे. ज्यामुळे मतदान करुन मतदार फिरायला निघतील. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईलचं शिवाय याचा पर्यटनालाही फायदा होईल.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.