Maharashtra Assembly Election Result Live : पवारांनी जाहीर केलेली उमेदवार भाजपच्या तिकीटावर विजयी

महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे

Maharashtra Assembly Election Result Live : पवारांनी जाहीर केलेली उमेदवार भाजपच्या तिकीटावर विजयी
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 1:08 PM

 मुंबई : राज्यासह देशाचे डोळे लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2019) जाहीर होत आहेत. राज्यातील 288 मतदारसंघातील 3 हजार 237 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला हाती येणार आहे. महाराष्ट्रात भाजप शिवसेना महायुती आपली सत्ता कायम राखणार की काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी पुन्हा सत्तेवर येणार, याचा फैसला काही तासांमध्ये होणार आहे.

मतदानाच्या लाईव्ह अपडेट्ससाठी रिफ्रेश करा

[svt-event title=”आव्हाड विजयी, दीपाली सय्यद पराभूत” date=”24/10/2019,1:07PM” class=”svt-cd-green” ] कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड पुन्हा आमदारपदी, शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांना पराभवाचा धक्का [/svt-event]

[svt-event title=”पवारांनी जाहीर केलेली उमेदवार भाजपच्या तिकीटावर विजयी” date=”24/10/2019,1:05PM” class=”svt-cd-green” ] केज, बीड – भाजपच्या उमेदवार नमिता मुंदडा विजयी [/svt-event]

[svt-event title=”शिक्षणमंत्री आशिष शेलार पास” date=”24/10/2019,12:58PM” class=”svt-cd-green” ] भाजप मंत्री आशिष शेलार यांचा 25 हजारापेक्षा जास्त मताधिक्याने विजय [/svt-event]

[svt-event title=”सरवणकर जिंकले, देशपांडे हरले” date=”24/10/2019,12:56PM” class=”svt-cd-green” ] माहिम – शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी, मनसेच्या संदीप देशपांडे यांचा पराभव [/svt-event]

[svt-event title=”‘आयाराम’ विखे विजयी” date=”24/10/2019,12:46PM” class=”svt-cd-green” ] शिर्डी : भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी [/svt-event]

[svt-event title=”फडणवीसांना मोठी आघाडी” date=”24/10/2019,12:19PM” class=”svt-cd-green” ] नागपूर दक्षिण पश्चिम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 19 हजारांचं मताधिक्य [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात शिवसेनेला धक्का” date=”24/10/2019,12:06PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर उत्तर – शिवसेनेचे राजेश क्षीरसागर पराभूत [/svt-event]

[svt-event title=”मंदा म्हात्रे, गिरीश महाजन यांनी आमदारकी राखली” date=”24/10/2019,12:01PM” class=”svt-cd-green” ] भाजपच्या मंदा म्हात्रे, गिरीश महाजन यांनी आमदारकी टिकवली [/svt-event]

[svt-event title=”अशोक चव्हाण, अजित पवारांचा विजयाचा गुलाल” date=”24/10/2019,11:59AM” class=”svt-cd-green” ] भोकरमधून अशोक चव्हाण, बारामतीतून अजित पवार विजयी [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसचे विश्वजीत कदम विजयी” date=”24/10/2019,11:56AM” class=”svt-cd-green” ] सांगली – पलुस कडेगाव – काँग्रेसचे डॉ. विश्वजीत कदम विजयी [/svt-event]

[svt-event title=”चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा” date=”24/10/2019,11:47AM” class=”svt-cd-green” ] चिपळूण (रत्नागिरी) – राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी, शिवसेनेचे सदानंद चव्हाण पराभूत [/svt-event]

[svt-event title=”शिवसेना बंडखोर पुढे” date=”24/10/2019,11:41AM” class=”svt-cd-green” ] वर्सोवा मतदारसंघातून शिवसेना बंडखोर राजुल पटेल आघाडीवर, भाजपच्या भारती लव्हेकर पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”प्रदीप शर्मांचा काढता पाय” date=”24/10/2019,11:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अजित पवारांना विक्रमी आघाडी” date=”24/10/2019,11:34AM” class=”svt-cd-green” ] अजित पवार यांना विक्रमी आघाडी, बारामतीतून तब्बल एक लाखांचं मताधिक्य [/svt-event]

[svt-event title=”धनंजय मुंडे समर्थकांचं जेसीबी सेलिब्रेशन” date=”24/10/2019,11:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पवारांची दुपारी पत्रकार परिषद” date=”24/10/2019,11:02AM” class=”svt-cd-green” ] शरद पवार दुपारी पत्रकार परिषद घेणार, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुपारी दीड वाजता संवाद साधणार [/svt-event]

[svt-event title=”नंदुरबार – विजयकुमार गावित विजयी” date=”24/10/2019,10:57AM” class=”svt-cd-green” ] राज्यातील पहिला निकाल जाहीर, नंदुरबारमधून विजयकुमार गावित विजयी [/svt-event]

[svt-event title=”सुमनताई पाटील यांना विक्रमी आघाडी” date=”24/10/2019,10:27AM” class=”svt-cd-green” ] सांगली : तासगाव – कवठेमहांकाळ – राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई आर.आर. पाटील आघाडीवर, 42 हजार 114 मतांची विक्रमी आघाडी [/svt-event]

[svt-event title=”अजित पवार 42 हजार मतांनी आघाडीवर” date=”24/10/2019,10:22AM” class=”svt-cd-green” ] अजित पवार 42 हजार मतांनी आघाडीवर, भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना मोठी पिछाडी [/svt-event]

[svt-event title=”प्रदीप शर्मा पिछाडीवर” date=”24/10/2019,9:50AM” class=”svt-cd-green” ] नालासोपारा – बविआचे क्षितीज ठाकूर आघाडीवर, प्रदीप शर्मा पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”नितेश राणे आघाडीवर” date=”24/10/2019,9:48AM” class=”svt-cd-green” ] कणकवली – भाजप उमेदवार नितेश राणे 9 हजार 937 मतांनी आघाडीवर, शिवसेनेच्या सतीश सावंत यांना पिछाडी [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरचा कल” date=”24/10/2019,9:44AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उदयनराजे पिछाडीवर” date=”24/10/2019,9:30AM” class=”svt-cd-green” ] सातारा लोकसभा पोटनिवडणूक : उदयनराजे पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”कोण कोण पिछाडीवर” date=”24/10/2019,9:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बलाढ्य मतांची आघाडी” date=”24/10/2019,9:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात कोण आघाडीवर” date=”24/10/2019,9:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईत कोण आघाडीवर” date=”24/10/2019,9:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईत कोण आघाडीवर” date=”24/10/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रोहित पवारांची राम शिंदेंना कडवी झुंज” date=”24/10/2019,8:58AM” class=”svt-cd-green” ] रोहित पवार तीन हजार मतांनी आघाडीवर, गिरीश महाजन 1500 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”कोण कोण आघाडीवर? ” date=”24/10/2019,8:56AM” class=”svt-cd-green” ] परळी – धनंजय मुंडे, कर्जत जामखेड – रोहित पवार, कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील, कसबा – मुक्ता टिळक, कळवा-मुंब्रा- जितेंद्र आव्हाड, पलूस – विश्वजीत कदम, जालना – अर्जुन खोतकर [/svt-event]

[svt-event title=”मुंबईचे महापौर आघाडीवर” date=”24/10/2019,8:54AM” class=”svt-cd-green” ] वांद्रे पूर्व (मुंबई)- पहिल्या फेरीअखेर शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर 3050 मतांनी आघाडीवर, बंडखोर तृप्ती सावंत मागे [/svt-event]

[svt-event title=”देशमुख बंधू आघाडीवर” date=”24/10/2019,8:49AM” class=”svt-cd-green” ] देशमुख बंधू आघाडीवर, अमित आणि धीरज देशमुख पुढे [/svt-event]

[svt-event title=”धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर सरशी” date=”24/10/2019,8:45AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नमिता मुंदडा आघाडीवर” date=”24/10/2019,8:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पहिल्या अर्ध्या तासात कोण पुढे कोण मागे ” date=”24/10/2019,8:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नितेश राणे आघाडीवर” date=”24/10/2019,8:27AM” class=”svt-cd-green” ] कणकवली : नितेश राणे आघाडीवर, शिवसेनेचे सतीश सावंत पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”धीरज देशमुख आघाडीवर” date=”24/10/2019,8:23AM” class=”svt-cd-green” ] हदगाव : शिवसेनेचे बंडखोर (अपक्ष) बाबुराव कदम आघाडीवर, लातूर ग्रामीण : धीरज देशमुख आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”रोहिणी खडसे आघाडीवर, प्रणिती शिंदे पिछाडीवर ” date=”24/10/2019,8:19AM” class=”svt-cd-green” ] मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, तर बीडमधून जयदत्त क्षीरसागर आघाडीवर, सोलापूर शहर मध्य मधून प्रणिती शिंदे पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”अजित पवार आघाडीवर, रोहित पवार पिछाडीवर” date=”24/10/2019,8:17AM” class=”svt-cd-green” ] बारामती – अजित पवार आघाडीवर, गोपीचंद पडळकर पिछाडीवर कर्जत जामखेड – राम शिंदे आघाडीवर, रोहित पवार पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”आघाडीवर कोण कोण?” date=”24/10/2019,8:13AM” class=”svt-cd-green” ] परळी – पंकजा मुंडे, भोकर – अशोक चव्हाण, वरळी – आदित्य ठाकरे , नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीस आघाडीवर” date=”24/10/2019,8:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कळवा मुंब्रा मतदारसंघात ‘आप’ची तक्रार” date=”24/10/2019,8:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event] [svt-event title=”आदित्य ठाकरे आघाडीवर” date=”24/10/2019,8:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पोस्टल मतमोजणीला सुरुवात” date=”24/10/2019,8:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निकालावर पावसाचं सावट” date=”24/10/2019,7:06AM” class=”svt-cd-green” ] राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी, मतमोजणी केंद्राच्या बाहेर चिखल झाल्याने पोलिसांचीही कसरत [/svt-event]

[svt-event title=”विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहा यूट्यूबवर लाईव्ह” date=”24/10/2019,7:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. पंचवीस हजारापेक्षा जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी तैनात आहेत.

कशी होईल मतमोजणी?

एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो. मतदारसंघातील पाच बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. सुरुवातील पोस्टल मतं आणि बारकोडद्वारे ईटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.

Maharashtra Assembly Election Result 2019

प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रुमपासून ईव्हीएम ने-आण करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरुम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरुममधून मतपेट्या बाहेर काढणे, मतमोजणी आणि नंतर पेट्या स्ट्रॉंगरुममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त

मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरुमला केंद्रीय सशस्त्र पोलिस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.

विधानसभेसाठी 61.13 टक्के मतदान

राज्यात 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सरासरी 61.13 टक्के मतदान झाले. तसेच सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान झाले आहे.

Maharashtra Assembly Election Result 2019

राज्यात 4 कोटी 68 लाख 65 हजार 385 पुरुष, 4 कोटी 28 लाख 35 हजार 374 स्त्रिया आणि 2 हजार 637 तृतीयपंथी अशा एकूण 8 कोटी 97 लाख 3 हजार 396 मतदारांपैकी एकूण 5 कोटी 48 लाख 38 हजार 514 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावलेल्यांमध्ये 2 कोटी 94 लाख 73 हजार 184 पुरुष, 2 कोटी 53 लाख 64 हजार 665 स्त्रिया आणि 666 तृतीयपंथींचा समावेश आहे. या निवडणुकीत 62.89 टक्के पुरुष, 59.21 टक्के स्त्रिया आणि 25.26 टक्के तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

पक्षनिहाय उमेदवार बसप – 262 भाजप – 164 कॉंग्रेस – 147 शिवसेना – 126 राष्ट्रवादी – 121 मनसे – 101 भाकप – 16 माकप – 8 इतर पक्ष – 892 अपक्ष – 1400

Maharashtra Assembly Election Result 2019

उमेदवार उमेदवार – 3 हजार 237 पुरुष उमेदवार – 3001 महिला उमेदवार – 235 तृतीयपंथी उमेदवार – 1

TV9 Marathi YOUTUBE LIVE

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.