AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 लाख रुपयांच्या रेंजमध्ये 3 सेकेंड हँड इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या कुठे मिळतेय डील

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचं सेगमेंट झपाट्याने विस्तारत आहे. या सेगमेंटमध्ये सध्या अनेक कार उपस्थित आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला काही सेकंड हँड इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत. या कार केवळ नवीन कारपेक्षा स्वस्त मिळत नाही तर तुम्हाला चांगली बचत करण्याची संधी देखील मिळू शकते.

| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 6:21 PM
Share
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचं सेगमेंट झपाट्याने विस्तारत आहे. या सेगमेंटमध्ये सध्या अनेक कार उपस्थित आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला काही सेकंड हँड इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत. या कार केवळ नवीन कारपेक्षा स्वस्त मिळत नाही तर तुम्हाला चांगली बचत करण्याची संधी देखील मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त सेकेंड हँड इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत.

1 / 5
Tata Tigor Ev : टाटा मोटर्सची ही कार सेकंड हँड मार्केटमधून खरेदी करता येते. ही कार OLX वर लिस्टेड आहे आणि तिची किंमत 7.75 लाख रुपये आहे, तर नवीन कारच्या मूळ मॉडेलची किंमत सध्या 12 लाख रुपये आहे. ही कार 73.75 bhp पॉवर देऊ शकते.

2 / 5
ही कार 5 सीटर क्षमतेसह येते. यामध्ये 316 लीटरची बूट स्पेस मिळते. त्यात एअरबॅग्सही आहेत. यात 7 इंचांची हरमन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. ही कार जबलपूरमध्ये उपलब्ध आहे.

ही कार 5 सीटर क्षमतेसह येते. यामध्ये 316 लीटरची बूट स्पेस मिळते. त्यात एअरबॅग्सही आहेत. यात 7 इंचांची हरमन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. ही कार जबलपूरमध्ये उपलब्ध आहे.

3 / 5
Tata Nexon EV देखील OLX वेबसाइटवर सेकंड हँड कंडिशनमध्ये लिस्टेड आहे. नवीन कारच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 16.85 लाख रुपये आहे, तर सेकंड हॅन्ड कंडिशनमध्ये ही कार फक्त 15.41 लाख रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. हे 2021 चे मॉडेल असून महाराष्ट्रात रजिस्टर्ड आहे.

4 / 5
Mahindra e2o: ही एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार आहे आणि ती सेकंड हँड कंडिशनमध्ये 4.25 लाख रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते, तर Mahindra e2o PLUS ही कार अगदी नवीन कंडिशनमध्ये 10 लाख रुपयांमध्ये येते. म्हणजेच ही कार तुम्ही अर्ध्याहून कमी किंमतीत खरेदी करु शकता.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.