बंपर ऑफर! Maruti Suzuki च्या ‘या’ 6 गाड्यांवर 49,000 रुपयांपर्यंतची सूट

कंपनीने हा ऑफर आपल्या एरिना डिलरशीपद्वारे विकल्या जाणाऱ्या मारुती अल्टो ते ब्रिझावर दिली आहे.

बंपर ऑफर! Maruti Suzuki च्या 'या' 6 गाड्यांवर 49,000 रुपयांपर्यंतची सूट

मुंबई : देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने काही गाड्यांवर धमाकेदार (Maruti Suzuki Is Offering 49000 Rs Discount) ऑफर दिला आहे. ज्यामध्ये तुम्हाला बंपर डिस्काउंटसोबत कार खरेदी करु शकता. कंपनीने हा ऑफर आपल्या एरिना डिलरशीपद्वारे विकल्या जाणाऱ्या मारुती अल्टो ते ब्रिझावर दिली आहे.(Maruti Suzuki Is Offering 49000 Rs Discount).

कंपनी आपल्या मारुती अल्टो, S-Presso, वॅगन आर, स्विफ्ट, मारुती डिझायर आणि विटारा ब्रिझावर 49,000 रुपयांपर्यंचा डिस्काउंट देत आहे.

Maruti Alto वर 39 हजार रुपयांची सूट

या हॅचबॅक कारवर तुम्हाला 39,000 रुपयांपर्यंतची बचत करु शकतात. यामध्ये तुम्हाला 20,000 रुपयांचा कन्झ्युमर ऑफर, 15,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 4,000 रुपयांचा कॉरपोरेट बोनस मिळेल.

Maruti S-Presso वर 49,000 रुपयांची सूट

या मायक्रो एसयूव्हीवर तुम्हाला 49,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल ज्यामध्ये 25,000 रुपयांचा कन्झ्युमर ऑफर, 20,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 4,000 रुपयांचा कॉरपोरेट बोनस मिळतो.

Maruti Wagon R वर 32,000 रुपयांची सूट

या हॅचबॅक कारवर तुम्हाला 32,000 रुपयांची सूट मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 13,000 रुपयांचा कन्झ्युमर ऑफर, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांचा कॉरपोरेट डिस्काउंट मिळेल. कंपनी ही ऑफर फक्त CNG व्हेरिएंटवर देत आहेत. याच्या पेट्रोल मॉडेलवर 8,000 रुपयांची सूट मिळणार आहे.

Maruti Swift वर 34,000 रुपयांची सूट

कंपनी या कारच्या खरीदेवर पूर्ण 34,000 रुपयांची सूट मिळणार आहे. यामध्ये 10,000 रुपयांचा कन्झ्युमर ऑफर, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांचं कॉरपोरेट डिस्काउंट मिळेल.

Maruti Dzire वर 32,000 रुपयां सूट

तुम्ही मारुतीच्या या लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडानवर 32,000 रुपयांपर्यंतची बचत करु शकतात. यामध्ये 8,000 रुपयांचा कन्झ्युमर ऑफर, 20,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 4,000 रुपये का कॉरपोरेट डिस्काउंट मिळेल. यासोबतच कारच्या प्री-फेसलिफ्ट मॉडल पर 25,000 रुपयांचाकन्झ्युमर ऑफर मिळेल.

Maruti Vitara Brezza वर 34,000 रुपयांची सूट

या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर तुम्हाला 34,000 रुपयांची सूट मिळेल. यामध्ये जिसमें 10,000 रुपयांचा कन्झ्युमर डिस्काउंट, 20,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 5,000 रुपयांपर्यंतचा कॉरपोरेट डिस्काउंट मिळेल.

Maruti Suzuki Is Offering 49000 Rs Discount

संबंधित बातम्या :

Tata Safari साठी बुकिंग सुरु, जाणून घ्या किती पैसै देऊन गाडी बुक करता येईल

शानदार ऑफर! 5 लाखांहून अधिक किंमत असलेली कार अवघ्या 1.70 लाख रुपयांमध्ये खरेदी करा

Mahindra Thar च्या इंजिनमध्ये मोठा बिघाड, कंपनीने गाड्या परत मागवल्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI