Royal Enfield च्या या बाईकला ग्राहकांची पसंती, किंमतीपासून फिचर्सपर्यंत सर्व जाणा
रॉयल एनफिल्डच्या या बाईकला सध्या प्रचंड पसंती मिळत आहे. रॉयल एनफिल्डच्या या सर्वात स्वस्त बाईकचे फिचर्स आणि किंमत कर्ज घेतल्यावर किती ईएमआय होतो पाहूयात

रॉयल एनफिल्डच्या बाईकना भारतीय बाजारात खूप पसंत केले जाते. कंपनीने देशातील सर्वात स्वस्त 350 सीसी बाईक Royal Enfield Hunter 350 पासून Guerrila आणि शॉटगन सारख्या मोठ्या आणि शानदार बाईक्स बाजारात आणल्या आहेत. चला तर रॉयल एनफील्डच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकची डिटेल्स काय आहेत हे पाहूयात…
या यादीत पहिल्या क्रमांकावर क्लासिक 350 बाईकचे नाव येते. ज्याच्या पहिल्या सर्वाधिक प्रसिद्ध बाईकने गेल्या महिन्यात एकूण 26 हजार 516 लोकांनी खरेदी केली आहे.हा आकडा जुलै 2024 मध्ये विकलेल्या एकूण 21 हजार 373 यूनिटच्या तुलनेत वार्षिक पातळीवर 24 टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे.
Royal Enfield Classic 350 ची किंमत
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 चे पाच व्हेरिएंट्स भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. बाईकचा सर्वात स्वस्त मॉडेल याचे हेरिटेज व्हर्जन आहे. या मॉडेलची दिल्लीतील ऑन-रोड किंमत 2,28,526 रुपये आहे. देशातील इतर राज्यात या किंमतीत काही बदल पाहायला मिळू शकतो. या बाईकला लोनवर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2,17,100 रुपयांचे लोन मिळू शकते.
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 खरेदी करण्यासाठी सुमारे 11,500 रुपयांचे डाऊन पेमेंट म्हणून जमा करावे लागते. या बाईकसाठी घेतलेल्या कर्जावर बँक 9 टक्के व्याज लावते आणि तुम्ही हे लोन दोन वर्षांसाठी घेतले तर दर महिन्याला 10,675 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. दर तुम्हाला क्लासिक 350 बाईकसाठी तीन वर्षांसाठी कर्ज घ्यायचे असेल तर 9 टक्के व्याजाने दर महिन्याला 7,650 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची पॉवर
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 च्या सिंगल-सिलींडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑईल कूल्ड इंजिन लावलेले आहे. मोटारसायकलमध्ये लावलेल्या 349 cc इंजिनाने 6,100 rpm वर 20.2 bhp ची पॉवर मिळते आणि 4,000 rpm वर 27 Nm चा टॉर्क जनरेट होतो.या बाईकच्या इंजिनासह इलेक्ट्रॉनिक फ्युअल इंजेक्शन सिस्टीम जोडले जाते.
क्लासिक 350 मध्ये तुम्हाला 13 लिटरचा फ्युअल टँक दिलेला आहे.या कलेम्ड मायलेज 41 kmpl आहे. अशात जर तुम्ही मोटरसायकलचा टँकला फुल करता तर सहजपणे 500KMचा प्रवास करु शकता. या बाईकची फ्युअल एफिशियन्सी, रस्त्याची स्थिती, रायडींग स्टाईल आणि देखभालीवर अवलंबून आहे.
