99 टक्के लोकांना माहिती नाही, गाडीच्या मागच्या काचेवर रेषा का काढल्या जातात? जाणून घ्या

आजच्या युगात बहुतांश लोकांकडे स्वत:च्या गाड्या असतात. अनेकांना कार चालवण्याचाही छंद असतो. मात्र, कारमध्ये असलेल्या अनेक फीचर्सबद्दल लोकांना माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला कारमध्ये असलेल्या एका अनोख्या फीचरबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात

99 टक्के लोकांना माहिती नाही, गाडीच्या मागच्या काचेवर रेषा का काढल्या जातात? जाणून घ्या
या रेषा कशाच्या?
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 17, 2025 | 2:56 PM

अनेकांना कार चालवण्याचाही छंद असतो. पण, असं असलं तरी कारमध्ये असलेल्या अनेक फीचर्सबद्दल लोकांना माहिती नसते. बहुतांश लोकांकडे स्वत:च्या गाड्या असतात तरी देखील अनेक गोष्टी माहिती नसतात. पण, आज आम्ही तुम्हाला अशीच एक खास गोष्ट सांगणार आहोत. ही गोष्ट 99 टक्के लोकांना माहिती नाही, गाडीच्या मागच्या काचेवर रेषा का काढल्या जातात? चला तर मग जाणून घ्या.

कारमध्ये असे अनेक फीचर्स आहेत ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला या स्टोरीमध्ये कारच्या एका फीचरबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही अनेकदा कारमध्ये पाहिलं असेल. तथापि, आपल्याला ते कसे वापरावे हे माहित नसेल किंवा हे फीचर्स कशासाठी वापरले जाते हे देखील आपल्याला माहित नसेल. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घ्या.

आज आपण ज्या कारच्या फीचरबद्दल बोलणार आहोत त्याला डिफॉगर लाइन म्हणतात. खरं तर हे फीचर कारच्या मागच्या काचेवरील पातळ रेषेपासून बनवलेले आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, ही लाईन कारच्या मागच्या काचेवर का बनवली जाते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित नसेल तर आजच्या बातमीतून आम्ही उत्तर सांगणार आहोत. चला तर मग जाणून घ्या.

कारच्या मागील काचेवरील या रेषेला डिफॉगर लाइन म्हणतात. खरं तर ही लाईन कारमधील अतिशय महत्त्वाचं फीचर्स आहे. ही लाइन कारच्या मागील काचेवर धातूची बनलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया या लाईन्स कारसाठी काय काम करतात.

गाडीच्या मागच्या काचेवर बनवलेल्या या रेषा पाऊस आणि धुक्यात वापरल्या जातात. या डिफॉगर लाईनमुळे पावसाळ्यात आणि थंडीत गाडीच्या मागच्या काचेवर पावसाचे थेंब आणि धुके जमा होऊ देत नाही, ज्यामुळे ड्रायव्हरला मागे सर्व काही स्पष्टपणे दिसू शकते. कारमध्ये एक स्विच असतो, जो ड्रायव्हर आपल्या गरजेनुसार चालू करतो. यानंतर ही डिफॉगर लाइन काम करते.

इंजिन ऑईल आणि कूलंट लेव्हलची काळजी घेणं

इंजिन जास्त गरम केल्याने ही आग लागू शकते. अशावेळी इंजिन ऑईल आणि कूलंट लेव्हलची काळजी घेणं गरजेचं आहे. कमी कूलंटमुळे इंजिन जास्त गरम होऊ शकते. जास्त उष्णतेमुळे जवळच्या इंधन किंवा तेलाच्या पाईपमध्ये आग लागू शकते. कूलंटमुळे इंजिन थंड राहते. इंजिन ऑईलची पातळीही योग्य असावी. इंजिन ऑईल किंवा ट्रान्समिशन फ्लुइडची गळती तपासा. येथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्या कारमध्ये एबीसी प्रकारचे एक छोटे अग्निशामक यंत्र ठेवा. उन्हाळ्यात नेहमी आपली कार किंवा बाईक सावलीत पार्क करण्याचा प्रयत्न करा.