AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेकेंड हँड Maruti Swift खरेदी करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या

मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) बनवलेल्या कार हे वापरलेल्या कारच्या सेगमेंटमध्ये (Used Car) सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहेत. आणि परफेक्ट कार शोधणे इतके अवघड काम नाही.

सेकेंड हँड Maruti Swift खरेदी करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या
Maruti Suzuki Swift
| Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 10:55 AM
Share

मुंबई : मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) बनवलेल्या कार हे वापरलेल्या कारच्या सेगमेंटमध्ये (Used Car) सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहेत. आणि परफेक्ट कार शोधणे इतके अवघड काम नाही. फ्यूल-एफिशिएंट असण्याव्यतिरिक्त, मारुतीच्या कार्सना चांगली रिसेलिंग व्हॅल्यूदेखील मिळते. कारण त्यांच्या कार्सचं एज चांगलं आहे. यापैकी एक मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) आहे, जी 2018 नंतर नवीन जनरेशनमध्ये सादर केली गेली आहे. तथापि, जर तुम्ही सेकंड हँड वाहन शोधत असाल, तर युज्ड मारुती सुझुकी स्विफ्ट (2015) कार हा एक चांगला पर्याय आहे. हॅचबॅक कारचे हाय रेटेड व्हेरिएंट 2015 ते 2017 दरम्यान तयार केले आहे आणि तुम्हाला ते विकत घ्यायचे असल्यास, या कारचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करा…

मारुती स्विफ्ट हे कंपनीच्या सर्वात यशस्वी उत्पादनांपैकी एक आहे आणि भारतीय ऑटोमोटिव्ह स्पेसमधील एखाद्या आयकॉनपेक्षा कमी नाही. 2017 पर्यंत, मारुतीने स्विफ्टच्या 17 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली होती, जी हॅचबॅक म्हणून उत्तम कार होती. स्विफ्ट ही कार तिच्या सेगमेंटमधील सर्वात आरामदायी कार आहे. तसेच वैशिष्ट्यांच्या सूचीशी तुलना केली असता, ती तिच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षाही चांगली कार आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेससह पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. नुकतेच स्विफ्टला कॉस्मेटिक ट्विस्ट मिळाले आहेत, ज्यामुळे ही कार आता खूपच आकर्षक आणि स्पोर्टी दिसतेय.

कशी आहे Maruti Suzuki Swift?

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॅचबॅक कार 2021 Maruti Swift चं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे. नवीन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये नवीन फ्रंट फॅसिआसह (front fascia) सदर करण्यात आली आहे. कारमध्ये स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले देण्यात आला आहे. मारुती सुझुकीने नवीन स्विफ्ट फेसलिफ्टसह क्रूझ कंट्रोल देखील सादर केला आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5,73,000 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे.

Maruti Suzuki Swift या हॅचबॅक कारला आता फेसलिफ्ट लुक देण्यात आला आहे. मारुती सुझुकी स्विफ्टचा (Maruti Suzuki Swift) मिडलाईफ मेकओव्हर करण्यात आला आहे. या नव्या लुकसह स्विफ्ट लवकरच मारुतीच्या विविध शोरुम्समध्ये पाहायला मिळेल. फेसलिफ्टेड स्विफ्टने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर जपान आणि युरोपसारख्या निवडक बाजारात या कारची विक्री सुरु झाली आहे. आता भारतातही या कारची विक्री सुरु करण्यात आली आहे.

इतर बातम्या

इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये Tork बाईकची एण्ट्री, ई-बाईकमधील टॉप 4 ऑप्शन्स जाणून घ्या…

Maruti Suzuki : मारुतीची फेब्रुवारीमध्ये लॉन्च होणार ही खास कार, उत्पादन सुरू ही असतील वैशिष्ट्ये!

Toyota : टोयोटाने सादर केली दमदार नवीन SUV कार, फिचर्स पाहून थक्क व्हाल!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.