Toyota : टोयोटाने सादर केली दमदार नवीन SUV कार, फिचर्स पाहून थक्क व्हाल!

टोयोटाने जागतिक बाजारपेठेत एक ऑल न्यू 2023 Sequoia SUV कार सादर केली आहे. ही कार संपूर्ण SUV कार असून त्यात 3.5 लीटर iForce Max Twin Turbocharged V6 Hybrid इंजिन आहे. कंपनीने या मॉडेलसाठी 2022 Toyota Tundra सारखाच प्लॅटफॉर्म वापरला आहे. त्याचे वजन 4082 किलो आहे.

Jan 27, 2022 | 2:55 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 27, 2022 | 2:55 PM

टोयोटाने जागतिक बाजारपेठेत एक ऑल न्यू 2023 Sequoia SUV कार सादर केली आहे. ही कार संपूर्ण SUV कार असून त्यात 3.5 लीटर iForce Max Twin Turbocharged V6 Hybrid इंजिन आहे.

1 / 5
कंपनीने या मॉडेलसाठी 2022 Toyota Tundra सारखाच प्लॅटफॉर्म वापरला आहे. त्याचे वजन 4082 किलो आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत यात 22 टक्क्यांनी सुधारणा करण्यात आली आहे, असे सांगितले जात आहे.

2 / 5
ही SUV कार दोन ऑप्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यापैकी एक TRD स्पोर्ट्स आणि TRD ऑफ रोड आहे.

3 / 5
ही कार 437 hp पॉवर आणि 790 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 10 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते.

4 / 5
2023 Toyota Sequoia उन्हाळ्यात विक्रीसाठी जाईल आणि ती नुकतीच आंतरराष्ट्रीय बाजारात सादर करण्यात आली आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें