तुमच्या कारमध्ये लावा या ॲक्सेसरीज, उन्हाळ्यातील प्रवास होईल सुसह्य

Car Care Tips For Summer : तुम्ही तुमची कार उन्हात पार्क करत असाल किंवा उन्हात गाडीतून प्रवास करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. अन्यथा प्रवासाची मजा खराब होऊ शकते.

तुमच्या कारमध्ये लावा या ॲक्सेसरीज, उन्हाळ्यातील प्रवास होईल सुसह्य
Image Credit source: Unsplash
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 8:36 AM

नवी दिल्ली : तुम्ही तुमची कार उन्हात पार्क करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमची कार (car parking) उन्हात उभी करत असाल किंवा उन्हातच गाडीतून प्रवास करत असाल तर कार खराब (car care tips) होण्यापासून कशी काळजी घ्यावी ते आज जाणून घेऊया. यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमची कार उन्हापासून सुरक्षित ठेवू शकता आणि मजा करू शकता. जर तुम्ही या गोष्टींचा वापर केलात तर उन्हाळ्याच्या कडक उन्हात तुमच्या कारमधून प्रवास (journey) करणे सोपे होईल आणि तुमचा प्रवास मजेशीर होईल.

कारमध्ये या ॲक्सेसरीजचा करावा वापर

सनशेड्सचा करा वापर 

हे सुद्धा वाचा

रणरणत्या उन्हात कारमधून प्रवास करणे खूप कठीण असू शकते. अशा परिस्थितीत, आपण कारमध्ये नेहमी सनशेड वापरणे आवश्यक आहे. जर तुमची कार उन्हात उभी असेल तर विंडशील्डवर देखील सनशेड आठवणीने वापरा. अशा प्रकारे, ते बाहेरील उष्णता आत जाण्यापासून प्रतिबंधित करते.

कारमध्ये लावावा सोलर पॉवर फॅन

हा पंखा सोलर एनर्जी किंवा सौरऊर्जेवर काम करतो. हे कारच्या विंडशील्डवर किंवा खिडकीवर लावले जाते. उन्हात सतत चालू राहिल्याने गाडीच्या केबिनमधून उष्णता सतत बाहेर पडत असते. अशा स्थितीत तुमची कार मस्त कूल राहते आणि हिटिंग किंवा गरम होण्याची समस्या उद्भवत नाही. तुम्हाला तुमच्या कारसाठी ही खरेदी करायची असेल, तर तुम्ही तो ऑनलाइन खरेदी करू शकता. तुम्हाला तो सुमारे 7 हजार रुपयांपर्यंत ऑनलाइन मिळू शकेल.

फॅन फिटेड व्हेंटिलेटेड सीट कव्हर वापरावे

तसं पहायला गेलं तर आजकाल बहुतेक कार उत्पादक त्यांच्या कार मॉडेलमध्ये ही सुविधा इन-बिल्ड देतात. पण जर तुमच्या कारमध्ये ही सुविधा उपलब्ध नसेल तर तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाइन, हवेशीर सीट कव्हर्स सहज खरेदी करू शकता. जर तुम्हाला हे खरेदी करायचे असेल तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करणे सोपे आहे. येथे तुम्हाला 22 टक्के सवलतीनंतर ही कव्हर्स फक्त 2,790 रुपयांमध्ये मिळू शकतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.