AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2022 : आपत्कालीन विम्यांतर्गत 5 लाखांची मदत, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

कोरोनाच्या (Corona) सावटाखाली अर्थसंकल्प सादर होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे बजेट खूप महत्वाचे आहे. अर्थसंकल्प 2022 (Budget 2022) संसदेत मांडला जात आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय डिजिटल आरोग्य (Health) पायाभूत सुविधांसाठी एक धोरण तयार करत आहे, ज्याबद्दल बजेटमध्ये घोषणा केली जाऊ शकते.

Budget 2022 : आपत्कालीन विम्यांतर्गत 5 लाखांची मदत, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!
अर्थमंत्री निर्मला सितारम
| Updated on: Feb 01, 2022 | 12:17 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या (Corona) सावटाखाली अर्थसंकल्प सादर होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे बजेट खूप महत्वाचे आहे. अर्थसंकल्प 2022 (Budget 2022) संसदेत मांडला जात आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांसाठी एक धोरण तयार करत आहे, ज्याबद्दल बजेटमध्ये घोषणा केली जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सितारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी संसदीय अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा आरोग्याशी संबंधित केली आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आपत्कालीन विम्या अंतर्गत 5 लाखांची मदत

आपत्कालीन विम्या अंतर्गत 5 लाखांची मदत आता मिळणार आहे. कोरोनामुळे देशात आरोग्य विम्याबाबत मोठ्या प्रमाणात सजगता निर्माण झाली आहे. लाखो कोरोना बाधित नागरिकांच्या आप्तजणांनी आरोग्य विमा खरेदी करण्याचा मार्ग अवलंबिला आहे. सध्या विविध कंपन्यांनी आरोग्य विमे उपलब्ध केले आहेत. व्यक्ती, वय तसेच आरोग्य गरजा यानुरुप प्रत्येक विम्याच्या हफ्त्यात भिन्नता आहे. मात्र, आरोग्य विम्यावर असलेल्या 18% जीएसटीमुळे विम्याच्या प्रीमियममध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.

विमा पॉलिसीवरील करांत कपात करण्याची आवश्यकता

विमा क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोट्यावधी भारतीयांच्या आवाक्यात आरोग्य विमा येण्यासाठी कर दरांत बदल करणे गरजेचं आहे. विमा पॉलिसीवरील करांत कपात केल्यास किंवा कर पूर्णपणे रद्द केल्यास शक्य होईल. सध्या आरोग्य विमा खरेदीवर 18% जीएसटीची आकारणी केली जाते. त्यामुळे आरोग्य विमा 18% वरुन 5% करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

संबंधित बातम्या : 

Budget 2022: ‘झिरो बजेट’ शेतीची जबाबदारी कृषी महाविद्यालयावर, काय आहे तरतूद?

Budget 2022: यंदाच्या अर्थसंकल्पात 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट, जीडीपी 9.2% टक्के राहणार; निर्मला सीतारामण यांचे बजेट भाषण सुरू

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली