AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : जोडप्याने IT चा जॉब सोडला, फूड बिझनेसमध्ये गुंतवले 15 लाख, 9 महिन्यात कमावले 56 लाख, जाणून घ्या त्यांचं बिझनेस सिक्रेट

चांगल्या पगाराची नोकरी, कॉर्पोरेट क्षेत्रातील करिअर सोडून एका दांम्पत्याने व्यवसाय सुरू केला. साध्या जेवणाच्या व्यवसायात गुंतवलेल्या पैश्यांमुळे आज त्यांना नोकरीच्या पगारापेक्षा दर महिन्याला लाखोंचा फायदा होत आहे.

Success Story : जोडप्याने IT चा जॉब सोडला, फूड बिझनेसमध्ये गुंतवले 15 लाख, 9 महिन्यात कमावले 56 लाख, जाणून घ्या त्यांचं बिझनेस सिक्रेट
SUCCES STORY Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2026 | 12:40 PM
Share

चांगल्या पगाराची नोकरी, कॉर्पोरेट क्षेत्रातील करिअर आणि सुरक्षित भविष्य… हे सगळं सोडून स्वत: चा व्यवसाय सुरू करणं सोपं नसतं. पण बंगळूरूमधील दिया कृष्णकुमार आणि आदित्य नटराजन या जोडप्याने हा धाडसी निर्णय घेतला. दोघेही आयटी क्षेत्रात काम करत होते. मात्र दिवसभराच्या कामानंतर घरी आल्यावर स्वयंपाक करणं त्यांच्यासाठी कठीण होत होतं. बाहेरून जेवण मागवलं तर रोज घरच्यासारखं पौष्टीक जेवण मिळेलचं असं नाही. त्यातून आजारपण येत होतं. कधी तर त्यांना उपाशीच झोपावं लागतं होतं. त्यातूनच त्यांच्या डोक्यात एक भन्नाट व्यावसायिक कल्पना आली. आज त्यांच्या ‘ वेलफेड’ या फूड सबस्क्रिप्शन स्टार्टअपने अवघ्या 9 महिन्यांत लाख रूपयांचा फायदा मिळवला.

दिया आणि आदित्य यांनी बंगळूरूमध्ये कॉम्यूटर सायन्सचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर दोघांनी एकाच आयटी कंपनीत नोकरी सुरू केली. तीन वर्षांहून अधिक काळ कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांच्या रोजच्या जेवणाची आबाळ होत होती. बिझी शेड्युलमुळे स्वयंपाकासाठी घरात वेळ मिळत नव्हता. बाहेरचं जेवण शोधलं पण ते काही त्यांच्या पसंतीस पडलं नाही. त्यांना हव तसं पौष्टिक आणि परवडणारं भारतीय जेवणं मिळतं नव्हतं. त्यामुळेच त्यांनी स्वत:हा स्टार्टअप सुरू केला.

सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून ‘वेलफेड’ हा फूड सबस्क्रिप्शन स्टार्टअप सुरू केला. यासाठी दोघांनी स्वत:च्या बचतीतून जवळपास 15 लाख रूपयांची गुंतवणूक केली. सुरूवातीला त्यांच्या टीममध्ये सहा जण होते. यात दोघे संस्थापक, एक स्वयंपाकी, एक स्टीवर्ड आणि एक डिलिव्हरी कर्मचारी यांचा समावेश होता. सुरूवातीला मित्र आणि कुटुंबियांना जेवण पाठवून त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतल्या. त्यानंतर हळूहळू ग्राहकांची संख्या वाढू लागली.

या स्टार्टअपच्या मेन्यूमध्ये डाळ, आलू गोभी, ज्वारीची भाकरी, आलं चिकन, छोले चाट यांसारखे पदार्थ आहेत. पनीर, टोफू, सोया आणि चिकनचे प्रोटीनयुक्त पर्यायही दिले. ग्राहकांच्या आवडीनुसार रॅप्स, बिर्याणी आणि इंडो – चायनिज पदार्थांचाही समावेश करण्यात आला आहे. एका बंगळूरूमधील न्यूट्रिशनिस्टने सोशल मीडियावर त्यांच्या स्टार्टअपबद्दल रील शेअर केली. त्यामुळे त्यांना पहिले 100 ग्राहक मिळाले.

आता या व्यवसायाची आर्थिक आकडेवारी लक्ष वेधून घेणारी आहे पहिल्या वर्षांत वेलफेडने सुमारे 45 लाख रूपयांचा फायदा मिळवला. त्यानंतर जानेवारी ते सप्टेंबर 2026 या नऊ महिन्यांत कंपनीने 56 लाख रूपयांचा गल्ला जमवला. आतापर्यंत त्यांनी त्यांची सेवा 1,500 हून अधिक लोकांना सेवा पुरवत आहे 55 हजारांपेक्षा जास्त जेवणं वितरित करण्यात आली आहेत.

2026 च्या सुरूवातीला एलपीजीच्या तुटवड्यामुळे त्यांच्या स्वयंपाकघरातील कामकाजावर परिणाम झाला. मेन्यूमध्ये बदल करावे लागले आणि व्यवसायाच्या वाढीचा वेगही मंदावला होता. तरीही त्यांनी काम सुरूचं ठेवलं.

सध्या वेलफेडमध्ये तीन दिवसांच्या चाचणी योजनेसाठी प्रति जेवण 289 रूपये, दोन आठवड्यांच्या योजनेसाठी 279 रूपये आणि महिन्याच्या योजनेसाठी 269 रूपये आकारले जातात. या योजनांमध्ये दुपारचं आणि रात्रीचं जेवणं, मोफत डिलिव्हरी आणि न्यूट्रीशनिस्टचं मार्गदर्शन दिलं जात आहे. आता भविष्यात हैद्राबादमध्येही विस्तार करण्याचा त्यांचा विचार आहे

Follow Us
अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं....
Ajit Pawar : अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं; 16 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार?
भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना....
Supriya Sule On NCP Merger : भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना पूर्णविराम!
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; पटेल भेटीवर...
Supriya Sule On Praful Patel Meeting : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; प्रफुल्ल पटेल भेटीवर सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
Supriya Sule On NCP Merger : विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीच्या चर्चांना पूर्णविराम?
ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले
Aaditya Thackeray : ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून शिंदेंचा
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
Jensen Huang : CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
जळगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16..
Jalgaon : जळगाव जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16 वाजता जमीन थरथरली; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद