AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI चे 44 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलवर SMS आल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…

एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून ग्राहकांना इशारा दिलाय. UPI मार्फत खात्यातून पैसे डेबिट करण्याचा एसएमएस अलर्ट तुम्हाला मिळाला नसेल तर सावध राहा, असेही बँकेने सांगितले.

SBI चे 44 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलवर SMS आल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…
एसबीआयने एक विशेष ठेव योजना एफडी किंवा मुदत ठेवमध्ये ऑफर केली, ज्या अंतर्गत सर्व ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज द्यावे, असे सांगितले गेले. प्लॅटिनम डिपॉझिट नावाची ही नवीन योजना फक्त काही दिवसांसाठी आहे. एसबीआयच्या वेबसाईटनुसार ही योजना 14 सप्टेंबर रोजी बंद होईल. SBI ने म्हटले आहे, 'स्वातंत्र्याची 75 वी वर्ष साजरी करण्याची वेळ आली आहे. एसबीआयमध्ये मुदत ठेवी आणि विशेष मुदत ठेवींवर विशेष लाभ दिले जात आहेत. ही ऑफर फक्त 14 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध आहे.
| Edited By: | Updated on: Mar 25, 2021 | 1:09 PM
Share

मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने UPI च्या 44 कोटींहून अधिक ग्राहकांना फसवणुकीचा इशारा दिलाय. एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून ग्राहकांना इशारा दिलाय. UPI मार्फत खात्यातून पैसे डेबिट करण्याचा एसएमएस अलर्ट तुम्हाला मिळाला नसेल तर सावध राहा, असेही बँकेने सांगितले. SBI च्या सूचनांचे पालन करा आणि सावधगिरी बाळगा. SBI ने ट्विट करून आपल्या लाखो ग्राहकांना सतर्क केलेय. (cyber crime sbi alerts 44 crore customers on financial fraud)

बँक म्हणाली, जर यूपीआय व्यवहार तुमच्याकडून झालेला नसेल आणि पैशांच्या डेबिटसाठी तुम्हाला एसएमएस मिळाला असेल तर प्रथम यूपीआय सेवा बंद करा. यूपीआय सेवा बंद करण्यासंबंधी बँकेनं माहिती दिलीय. ऑनलाईन फसवणुकीची वाढती प्रकरणं लक्षात घेता एसबीआय वेळोवेळी ग्राहकांना सतर्क करत असते. यापूर्वी बँकेने ग्राहकांना त्वरित कर्ज अ‍ॅपसाठी सतर्क केले होते. कोणतीही कागदपत्रं न घेता आपल्याला फक्त दोन मिनिटांत कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा करणारा कोणतेही त्वरित कर्ज अॅप टाळा. बऱ्याचदा लोक या प्रकारे कर्ज घेतात, परंतु नंतर त्यांना मोठा व्याजदर द्यावा लागतो.

UPI सेवा बंद करावी

UPI सेवा बंद करण्याच्या सूचना बँकेने दिल्यात. टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1800111109 वर कॉल करून ग्राहक यूपीआय सेवा थांबवू शकतात किंवा आपण आयव्हीआर नंबर 1800-425-3800 / 1800-11-2211 वर देखील कॉल करू शकता. या व्यतिरिक्त आपण https://cms.onlinesbi.sbi.com/cms/ वर आपली तक्रार नोंदवू शकता. तिथेच 9223008333 या क्रमांकावर एसएमएस पाठविला जाऊ शकतो. (cyber crime sbi alerts 44 crore customers on financial fraud)

संबंधित बातम्या – 

Bank Holidays: बँकेची कामं लवकर आटपून घ्या; पुढचे 7 दिवस बँका बंद राहणार

Gold Price Today : आज पुन्हा स्वस्त झालं सोनं-चांदी, वाचा आजचे ताजे दर

विमाधारकांसाठी Good News! नियम आवडले नाही तर खरेदी केलेली पॉलिसी करू शकता रद्द, वाचा सविस्तर

(cyber crime sbi alerts 44 crore customers on financial fraud)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.