Provident Fund मधून पैसे काढताना ही चूक करू नका, 1 लाख काढले तर 11 लाखांचे नुकसान

जर तुम्ही सेवानिवृत्तीच्या काही वर्षांपूर्वी हे पैसे काढले, तर समजून घ्या की तुम्ही तुमचे नुकसान करीत आहात. हा फंड तुमच्या भविष्यासाठी आहे आणि या फंडातून 1 रुपये काढल्याने सेवानिवृत्ती निधीवर 11 पट फरक पडतो. सरकारने यासंदर्भात पैसे काढण्याचे नियमही सोपे केलेत.

1/6
त्यामुळे आता लवकरच बँकांमध्ये पैसे काढायला गेलेल्या ग्राहकांच्या हातात नोटांऐवजी नाण्यांची चळत पडण्याची शक्यता आहे.

2/6
बँक किंवा वित्तीय सेवा (Bank Selection) : तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही कालावधीसाठी FD करु शकता, परंतु केवळ व्याज दराच्या लालसेपोटी, कोणत्याही संस्थेत FD करू नये. बँक किंवा वित्तीय संस्थेचे रेटिंग आणि गुडविल पाहणे चांगले होईल.

3/6
समजा, जर तुमच्या सेवानिवृत्तीमध्ये 20 वर्षे असतील आणि तुम्ही 50 हजार रुपये काढले तर तुम्हाला 2 लाख 5 हजार रुपयांचे नुकसान होईल. त्याचप्रमाणे 1 लाख रुपयांवर 5 लाख 11 हजार रुपये, 2 लाख रुपयांवर 10 लाख 22 हजार रुपये, 3 लाख रुपयांवर 15 लाख 33 हजार रुपयांचे नुकसान आहे. जर तुमच्या सेवानिवृत्तीमध्ये 30 वर्षे असतील आणि तुम्ही 50 हजार रुपये काढले तर 5 लाख 27 हजार रुपयांचे नुकसान होते. त्याच वेळी 1 लाख रुपयांवर 11 लाख 55 हजार रुपये, 2 लाख रुपयांवर 23 लाख 11 हजार रुपये, 3 लाख रुपयांवर 34 लाख 67 हजार रुपयांचे नुकसान आहे.

4/6
तुमच्या कागदपत्रांवरील जन्मतारीख आणि ईपीएफओच्या रेकॉर्डसमधील जन्मतारीख वेगवेगळी असेल तरी तुमचा पैसे काढण्यासाठीचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.

5/6
EDLI Scheme
EDLI Scheme
6/6
वैद्यकीय आणीबाणीच्या प्रकरणांमध्ये 6 महिने मूलभूत मासिक वेतन आणि महागाई भत्ता काढला जाऊ शकतो. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या हिश्श्यातून काढता येते. नोकरी गमावल्यास एकूण निधीच्या 75 टक्के रक्कम काढता येते. 57 वर्षे पूर्ण झाल्यावर नोकरी गमावल्यास सेवानिवृत्ती निधीतून 90% पर्यंत पैसे काढता येतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI