Tata Sky ची धमाकेदार ऑफर! रिचार्जवर मिळतोय थेट 2 महिन्याचा कॅशबॅक

Tata Sky ची धमाकेदार ऑफर! रिचार्जवर मिळतोय थेट 2 महिन्याचा कॅशबॅक

या टाटा स्काय ऑफरचा फायदा फक्त त्या ग्राहकांना उपलब्ध आहे ज्यांना एकाचवेळी 12 महिन्यांचे रिचार्ज करतील.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Mar 17, 2021 | 11:19 AM

मुंबई : तुमच्याकडेही DTH टाटा स्काय रिचार्ज (Tata Sky Recharge) करणार असाल तर एक उत्तम संधी दिली जात आहे. टाटा स्कायने दिलेल्या ऑफरअंतर्गत ग्राहक मोठे बजेट तयार करू शकतात. टाटा स्काय ऑफरच्या मदतीने टाटा स्काय सबस्क्रायबरला (Tata Sky Subscribers) दोन महिन्यांपर्यंतची कॅशबॅक (Cashback) मिळू शकेल. तर ही ऑफर फक्त 31 मार्च 2021 पर्यंतच वैध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या टाटा स्काय ऑफरचा फायदा फक्त त्या ग्राहकांना उपलब्ध आहे ज्यांना एकाचवेळी 12 महिन्यांचे रिचार्ज करतील. (dth cable tv cashback offer tata sky two months cashback deal here know the benefits )

कशी मिळवायची ऑफर ?

सगळ्यात आधी लक्षात घ्या की तुम्ही टाटा स्काय वेबसाइट किंवा टाटा स्काय मोबाईल अॅपद्वारे खाते रीचार्ज केल्यावरच तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे. टाटा स्कायवर ही कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये दुसरी अट अशी आहे की रिचार्जवर कॅशबॅक मिळवण्यासाठी ग्राहकाला बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड वापरावं लागेल.

कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, तुम्हाला जर अचूक रक्कम माहित नसेल तर तुम्ही 100 रुपये ठेवून कोणतीही छोटी रक्कम प्रविष्ट करू शकता. दरम्यान, ज्या ग्राहकांनी वार्षिक किंवा महिन्यांच्या पॅकमधून रिचार्ज केले गेले आहेत, त्यांना टाटा स्काय अकाउंट एक्टिव्हिटीच्या दिवशी रिचार्ज करूनही ऑफरचा लाभ घेता येणार नाही. (dth cable tv cashback offer tata sky two months cashback deal here know the benefits)

संबंधित बातम्या – 

Gold-Silver Rate today : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती वाढल्या, वाचा आजचे ताजे दर

Small Finance Bank IPO : आज पैसे कमावण्याची मोठी संधी, या दोन कंपन्यांचा आयपीओ उघडणार

31 मार्चपर्यंत ‘ही’ कामं काहीही करून पूर्ण करा, नाहीतर होईल आर्थिक नुकसान

(dth cable tv cashback offer tata sky two months cashback deal here know the benefits )

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें