AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duologue NXT: कोणताही अनुभव नव्हता, तरीही व्यवसायात उडी घेतली यश मिळवलं, लावण्या यांनी सांगितला अनुभव

गेल्या नऊ दशकांपासून नल्ली हे भारताच्या रेशमी वारशाचे प्रतीक बनून राहीले आहे. भारतीय महिलांच्या साडी आणि कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नल्ली ग्रुपच्या व्हाईस चेअरमन लावण्या नल्ली यांनी आपला प्रवास या मुलाखतीत सांगितला आहे.

Duologue NXT: कोणताही अनुभव नव्हता, तरीही व्यवसायात उडी घेतली यश मिळवलं, लावण्या यांनी सांगितला अनुभव
Lavanya Nalli
| Updated on: Oct 06, 2025 | 7:59 PM
Share

आपल्याला या कौटुंबिक व्यावसायात येण्यासाठी उत्ताधिकारी म्हणून फारसा दबाव नव्हता, परंतू एक जिज्ञासा आणि एक शांतपणे घेतलेला हा माझा निर्णय होता असे नल्ली ग्रुपच्या व्हाईस चेअरमन लावण्या नल्ली यांनी टीव्ही ९ नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्यासोबत ‘ड्युओलॉग एनएक्सटी’या सिग्नेचर थॉट-लीडरशिप सीरीजमध्ये मारलेल्या मनमोकळ्या गप्पात सांगितले. टीव्ही ९ नेटवर्कची ही मुलाखत मालिका पारंपारिक यशोगाथांच्या पलीकडे जाते आणि भारताची बदलती ओळख घडवणाऱ्या विचारवंतांच्या दृष्टिकोनांचा शोध घेत असते.

भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली

Duologue मध्ये सहभागी होण्याबद्दलच्या अनुभवाबद्दल लावण्या म्हणाल्या, “या संवादातून मला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत झाली. आणि ‘नल्ली’सारख्या ब्रँडसाठी मला मिळालेल्या या व्यासपीठाबद्दल मी आभारी आहे. कौटुंबिक व्यवसायात परत येणं माझ्यासाठी गर्वाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. आणि टीव्ही 9 नेटवर्कचे त्यासाठी मी आभार मानते की त्यांनी मला या भावना व्यक्त करण्याची संधी दिली.”

“जेव्हा मी  21 वर्षांची होते तेव्हा नल्ली ग्रुपमध्ये सामील झाले, तेव्हा मला अर्थशास्त्र, रिटेल किंवा व्यवसाय याबद्दल काहीही कल्पना नव्हती. सहनशीलता हेच माझ्यासाठी प्रशिक्षणाचं मैदान होतं. मला चुका करण्याची मुभा देण्यात आली, आणि तेच स्वातंत्र्य ही माझी खरी शिक्षक ठरली.”

आधुनिक रणनीती आणि पारंपरिक कौशल्याचा मिलाफ

लावण्याने स्पष्ट केलं की डेटा-आधारित रणनीती आणि कालातीत हस्तकलेच्या कौशल्याचा संगम करून तिने नल्लीच्या भविष्यासाठी एक नवी दिशा ठरवली.ई-कॉमर्स क्षेत्रात पुढाकार घेण्याचा तिचा निर्णय आत्मविश्वासावर आधारित होता.

त्या पुढे म्हणाल्या की , ‘2013 साली जेव्हा आपण ई-कॉमर्सकडे पाहिलं, तेव्हा अनेक पारंपरिक विक्रेत्यांनी त्याकडे एक डिस्काउंट ट्रिक म्हणून पाहिलं. मात्र, नंतर ग्राहकांच्या वर्तनामध्ये मोठा बदल दिसला. तुम्ही ऑनलाइन खरेदी करा किंवा दुकानात – विश्वास आणि गुणवत्ता हाच निर्णयाचा पाया ठरतो. एखादी सेवा तेव्हाच जिंकेल, जेव्हा ब्रँड ग्राहकांचा विश्वास मिळवेल.”

घराघरातील नाव ते जागतिक ब्रँड

हा संवाद एका घराघरातील नावाला आधुनिक आणि जागतिक ब्रँडमध्ये रूपांतरित करण्याच्या कलेपर्यंत पोहोचतो.

लावण्या याचं म्हणणं आहे की,टआमच्यासाठी कधीच फक्त नफा महत्त्वाचा नव्हता – प्रामाणिकपणा हेच आमचं मूल्य होतं. जसं योग किंवा आयुर्वेदाकडे एक आकर्षण असतं, तसंच साडीच्या परंपरेतही एक विशिष्ट तेज आहे.”

अडचणी कोणत्या?

लावण्या यांच्या मते सर्वात मोठा प्रश्न म्हणजे –“आपण ही परंपरा जगासमोर नव्या स्वरूपात कशी सादर करणार?”

त्यांना विचारण्यात आलं की, एक पुरुषप्रधान कौटुंबिक व्यवसायात आपलं स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला का?

त्यावर त्या म्हणाल्या की, “मला कधीच असं वाटलं नाही की आपण एखादी लढाई लढत आहोत. आपण फक्त मला योग्य वाटेल ते केलं, आणि जर कोणाला त्यातून अडचण वाटत असेल, तर ती त्यांची समस्या आहे, माझी नाही.”

कुठे आणि केव्हा पाहाल?

लावण्य नल्ली यांचा Duologue NXT चा एपिसोड 📅 06 ऑक्टोबर 2025 🕥 रात्री 10:30 वाजता 📺 News9 वर प्रसारित होणार आहे.

याशिवाय, हा एपिसोड तुम्ही 🔴 Duologue YouTube चॅनेल (@Duologuewithbarundas) 📱 आणि News9 Plus अ‍ॅपवरही स्ट्रीम करू शकता.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…