AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate : लग्नसराईत टेन्शन वाढवणारी बातमी, सोन्याचे दर वाढले की चांदीचे ? आजचे 10 ग्रॅमचे भाव..

Todays Gold Rate 28 April 2026 Latest News Updates in Marathi : सोनं-चांदीचा पाठशिवणीचा खेळ सुरूच असून रोजच्या रोज सोन-चांदीचे दर कमी जास्त होत असतात. आज मंगळवार, 28 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोनं आणि 1 किलो चांदीचे दर किती आहेत ते जाणून घेऊया.

Todays Gold Rate : लग्नसराईत टेन्शन वाढवणारी बातमी, सोन्याचे दर वाढले की चांदीचे ? आजचे 10 ग्रॅमचे भाव..
| Updated on: Apr 28, 2026 | 10:02 AM
Share

सोनं-चांदीचा पाठशिवणीचा खेळ अद्याप सुरूच असून दरातील चढउतारही सातत्याने कायम आहेत. आज, मंगळवार 28 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. 28 एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 53,850 रुपयांपर्यंत वाढला. मुंबईत हा भाव 150 रुपयांनी कमी असून प्रति 10 ग्रॅम 1,53, 700 रुपयांवर पोहोचला. आदल्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 200 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1 लाख 56 हजार 100 रुपये इतका होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,693 .04 डॉलर्स इतका आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरांतील भाव

राजधानी दिल्लीत सोन्याचे दर 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचे 1,53,850 आणि 22 कॅरेटचे 10 ग्रॅमचे दर 1,41,040 रुपये आहेत. सध्या मुंबई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,40,890 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,53,700 रुपये आहे.

चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,250 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,42,310 रुपये इतका आहे. आणि पुणे व बंगळुरूमध्ये 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,53,700 आणि 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,40,890 रुपये इतका आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर  (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर  (₹)
दिल्ली 141040 153850
मुंबई 140890 153700
अहमदाबाद 140940 154480
चेन्नई 142310 155250
कोलकाता 140890 153700
हैदराबाद 140890 153700
जयपुर 141040 153850
भोपाळ 140940 154480
लखनऊ 141040 153850
चंदीगड 141040 153850

चांदीची किंमत

चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण सुरूच आहे. 28 एप्रिलच्या सकाळी, किंमत प्रति किलोग्राम 2,59,900 रुपयांपर्यंत घसरली. तथापि, एक दिवस आधी, दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमती 3500 ने वाढून प्रति किलोग्राम 2,50,000 रुपयांवर पोहोचल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट चांदीचा भाव प्रति औंस 75.91 डॉलर्स इतका आहे. देशांतर्गत सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जावेनारी मध्ये चांदीचे भाव 4 लाखांच्या आसपास पोहोचले होते.

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत