Gold Silver Rate Today | ग्राहकांची झाली चांदी; सराफा बाजारात खरेदीची सुवर्णसंधी

Gold Silver Rate Today 28 February 2024 | सोने आणि चांदीने ग्राहकांना आनंदवार्ता दिली. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत सारखा बदल झाला. प्रत्येक दिवशी किंमती बदलल्या. या आठवड्याची सुरुवात पडझडीने झाली. गेल्या दोन दिवसांत चांदीत जवळपास हजार रुपयांची स्वस्ताई आली. सोन्याने पण ग्राहकांना दिलासा दिला.

Gold Silver Rate Today | ग्राहकांची झाली चांदी; सराफा बाजारात खरेदीची सुवर्णसंधी
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 8:47 AM

नवी दिल्ली | 28 February 2024 : या आठवड्याच्या सुरुवातीला ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. किंमती घसरल्याने ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली आहे. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत होता. किंमती प्रत्येक दिवशी बदलत होत्या. त्यामुळे ग्राहक खरेदीबाबत सांशक होता. या आठवड्यात चांदीत जवळपास हजार रुपयांची स्वस्ताई आली आहे. तर सोन्याच्या किंमतींनी पण दिलासा दिला आहे. सोने-चांदीची (Gold Silver Price Today 28 February 2024) जाणून घ्या किंमत

सोने झाले स्वस्त

गेल्या आठवड्यात चढउताराचे सत्र असल्याने सोन्याचा भाव प्रत्येक दिवशी बदलत होता. गेल्या बुधवारी म्हणजे 21 फेब्रुवारीला सोने 250 रुपयांनी महागले. तर 22 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांनी भाव उतरले होते. 24 फेब्रुवारी रोजी त्यात 200 रुपयांची वाढ झाली होती. तर 26 फेब्रुवारी रोजी सोने 160 रुपयांनी स्वस्त झाले. मंगळवारी हाच भाव कायम होता. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

ग्राहकांची झाली चांदी

गेल्या आठवड्यात चांदी 2200 रुपयांनी उतरली होती. गेल्या बुधवारी, 21 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांनी चांदी महागली. तर आता 22 फेब्रुवारी रोजी 700 आणि 23 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांची पडझड झाली. 24 फेब्रुवारीला किंमतीत 400 रुपयांची वाढ झाली होती. या आठवड्यात सुरुवातीलाच 26 फेब्रुवारीला चांदी 400 रुपयांनी स्वस्त झाली. 27 फेब्रुवारीला 500 रुपयांची पडझड झाली. आज सकाळच्या सत्रात पण घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,900 रुपये आहे.

  1. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी किंचित वधारले. 24 कॅरेट सोने 62,271 रुपये, 23 कॅरेट 62,022 रुपये, 22 कॅरेट सोने 57,040 रुपये झाले. 18 कॅरेट 46,703 रुपये, 14 कॅरेट सोने 36,428 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,902 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
  2. किंमती मिस्ड कॉलवर – 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
Non Stop LIVE Update
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.