Gold Rate Today: चांगली बातमी! आज सोने झाले स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

फेडच्या अधिकाऱ्यांची दोन दिवस बैठक झाली, त्या बैठकीतच अमेरिकेच्या मजबूत पुनर्प्राप्तीसाठी आणि त्यांच्या धोरणात बदल करण्याची योजना ठरवण्यात आलीय.

Gold Rate Today: चांगली बातमी! आज सोने झाले स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव
Gold Silver Price

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्पॉट किमतींतील कमकुवतपणामुळे 27 जुलै रोजी भारतीय बाजारात सोन्याचे व्यापार तेजीत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 0.02 टक्क्यांच्या घसरणीसह 47,450 रुपयांवर होते. सप्टेंबरमध्ये चांदीचा वायदा दर 0.22 टक्क्यांनी घसरून 66,970 रुपये प्रतिकिलोवर व्यापार करीत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, फेडच्या अधिकाऱ्यांची दोन दिवस बैठक झाली, त्या बैठकीतच अमेरिकेच्या मजबूत पुनर्प्राप्तीसाठी आणि त्यांच्या धोरणात बदल करण्याची योजना ठरवण्यात आलीय.

सोने 47,100 रुपयांवर राहणार

घरगुती बाजारात एमसीएक्सवरील सोने ऑगस्टमध्ये 47,300-47,100 रुपयांच्या पातळीवर राहू शकते. एमसीएक्स चांदीला सप्टेंबरमध्ये 66,600 च्या पातळीवर पाठिंबा आहे, जिथे तो भाव 67,300-68,000 च्या आसपास दिसू शकतो. पिवळ्या धातूच्या कमकुवत मागणीला उत्तेजन देण्यासाठी डीलर्स भारतात सोन्यावर भारी सूट देत आहेत. रिपोर्ट्सनुसार, या मौल्यवान धातूवर डिलर सूट देशात एक महिन्याच्या उच्चांकावर आहे.

🛑 वेगवेगळ्या शहरांमध्ये सोने-चांदीचे दर

💠 मुंबईत 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम : ₹47,870
मुंबईत चांदी प्रति किलो : ₹67,500
💠 पुण्यात 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम : ₹49,450
पुण्यात चांदी प्रति किलो : ₹67,500
💠 नागपुरात 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम : ₹47,870
नागपुरात चांदी प्रति किलो : ₹67,500
💠 नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम : ₹48,990
नाशिकात चांदी प्रति किलो : ₹67,500
💠 दिल्लीत 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम : ₹51,220
दिल्लीत चांदी प्रति किलो : ₹67,500
💠 चेन्नईत 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम : ₹49,310
चेन्नईत चांदी प्रति किलो : ₹72,100

संबंधित बातम्या

29 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत फक्त 5000 रुपये गुंतवा, तुम्हाला मोठा फायदा होणार, पण कसा?

HDFC Bank 10 लाखांची देतेय रोकड, फक्त 6 महिन्यांचे बँक स्टेटमेन्ट द्यावे लागेल, जाणून घ्या

Good news! Gold became cheaper today, check the price of 10 grams of gold

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI