Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा आजचे दर

मुंबई : पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) किंमतींमध्ये वारंवार चढ-उतार होत असल्यामुळे आपल्याला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. तेल कंपन्या रोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल करतात. अशा परिस्थितीत किंमती वाढल्या की कमी झाल्या हे माहिती असणं महत्त्वाचं आहे. सध्या दररोज एक-दोन दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. (petrol diesel […]

Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा आजचे दर
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 7:39 AM

मुंबई : पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) किंमतींमध्ये वारंवार चढ-उतार होत असल्यामुळे आपल्याला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. तेल कंपन्या रोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल करतात. अशा परिस्थितीत किंमती वाढल्या की कमी झाल्या हे माहिती असणं महत्त्वाचं आहे. सध्या दररोज एक-दोन दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. (petrol diesel price today 08 February 2021 here know new rate of mumbai delhi)

सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या आठवड्यात शुक्रवारी पेट्रोलच्या दरात 26 पैशांनी 30 पैशांची वाढ झाली तर यावेळी डिझेलच्या दरातही 30 ते 32 पैशांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र, इंधनांच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचं समोर आलं आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 86.95 रुपये आहे तर मुंबईत तो प्रतिलिटर 93.49 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोल दर लिटर 88.30 रुपये तर चेन्नईमध्ये ते 89.39 रुपये प्रति लिटर आहे.

आज डिझेलविषयी बोलायचं झालं तर दिल्लीत आज डिझेल 77.13 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 83. 99 आहे. कोलकातामध्ये हा 80.71 रुपये आहे तर चेन्नईमध्ये डिझेलचा दर 82.33 ​​रुपये आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

– दिल्ली (Delhi Petrol Price Today): 86.95 रुपये प्रति लिटर

– मुंबई (Mumbai Petrol Price Today): 93.49 रुपये प्रति लिटर

– कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 88.30 रुपये प्रति लिटर

– चेन्नई (Chennai Petrol Price Today): 89.39 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे दर

– दिल्ली (Delhi Diesel Price Today): 77.13 रुपये प्रति लिटर

– मुंबई (Mumbai Diesel Price Today): 83.99 रुपये प्रति लिटर

– कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 80.71 रुपये प्रति लिटर

– चेन्नई (Chennai Diesel Price Today): 82.33 रुपये प्रति लिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel price today 08 February 2021 here know new rate of mumbai delhi)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाची किंमत वाढली; आपल्या शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय?

(petrol diesel price today 08 February 2021 here know new rate of mumbai delhi)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.