Petrol Diesel Price Today : होळीच्या दिवशी काय आहेत पेट्रोल-डिझेलचे भाव? वाचा तुमच्या शहरातील दर

काही दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर कमी झाले होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशात आज दरांमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचं दिसून आलं आहे.

Petrol Diesel Price Today : होळीच्या दिवशी काय आहेत पेट्रोल-डिझेलचे भाव? वाचा तुमच्या शहरातील दर
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 6:53 AM

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण येत्या काही दिवसात इंधनाचे दर कमी होणार असल्याचे बोलल जात आहे. (Petrol Diesel Price Today on 29 march 2021 latest price Update Maharashtra fuel rates)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. अवघ्या काही दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर कमी झाले होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशात आज दरांमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचं दिसून आलं आहे.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर हा 99.39 इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.29 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 88.98 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.70 ₹ 87.36
2 अकोला ₹ 97.38 ₹ 87.07
3 अमरावती ₹ 98.31 ₹ 87.97
4 औरंगाबाद ₹ 98.20 ₹ 87.83
5 भंडारा ₹ 97.89 ₹ 87.56
6 बीड ₹ 98.50 ₹ 88.14
7 बुलडाणा ₹ 98.39 ₹ 88.01
8 चंद्रपूर ₹ 97.67 ₹ 87.36
9 धुळे ₹ 97.67 ₹ 87.33
10 गडचिरोली ₹ 98.22 ₹ 87.88
11 गोंदिया ₹ 98.03 ₹ 87.70
12 मुंबई उपनगर ₹ 97.23 ₹ 88.24
13 हिंगोली ₹ 97.89 ₹ 87.56
14 जळगाव ₹ 97.45 ₹ 87.11
15 जालना ₹ 98.48 ₹ 88.10
16 कोल्हापूर ₹ 97.21 ₹ 86.90
17 लातूर ₹ 98.53 ₹ 88.17
18 मुंबई शहर ₹ 97.19 ₹ 88.20
19 नागपूर ₹ 97.03 ₹ 86.73
20 नांदेड ₹ 99.29 ₹ 88.90
21 नंदूरबार ₹ 97.94 ₹ 87.59
22 नाशिक ₹ 97.53 ₹ 87.15
23 उस्मानाबाद ₹ 97.81 ₹ 87.47
24 पालघर ₹ 96.97 ₹ 86.62
25 परभणी ₹ 99.39 ₹ 88.98
26 पुणे ₹ 96.84 ₹ 86.52
27 रायगड ₹ 96.77 ₹ 86.43
28 रत्नागिरी ₹ 98.71 ₹ 88.32
29 सांगली ₹ 97.56 ₹ 87.24
30 सातारा ₹ 97.88 ₹ 87.52
31 सिंधुदुर्ग ₹ 98.56 ₹ 88.21
32 सोलापूर ₹ 96.99 ₹ 86.68
33 ठाणे ₹ 97.25 ₹ 88.26
34 वर्धा ₹ 97.50 ₹ 87.18
35 वाशिम ₹ 97.67 ₹ 87.35
36 यवतमाळ ₹ 98.49 ₹ 88.14

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.78 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.19 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 90.98 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92.77 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.08 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.10 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.20 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 83.98 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.10 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.56 रुपये प्रतिलीटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today on 29 march 2021 latest price Update Maharashtra fuel rates)

संबंधित बातम्या : 

Sensex च्या 7 कंपन्यांचं झालं मोठं नुकसान, टॉपवर राहिली RIL; वाचा संपूर्ण लिस्ट

SBI कडून ज्येष्ठ नागरिकांना मोठं Holi गिफ्ट, FD वर दिली धमाकेदार सुविधा

घर बसल्या कमवा 25 लाख रुपये, 1, 5 आणि 10 रुपयांची नाणी विकून ‘असे’ व्हा लखपती

(Petrol Diesel Price Today on 29 march 2021 latest price Update Maharashtra fuel rates)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.