क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करुन मालामाल होण्याची संधी, पण गुंतवणुकीपूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

गेल्या काही महिन्यांपासून भारतात क्रिप्टोकरन्सी लोकप्रिय ठरत आहे. अनेक किरकोळ गुंतवणूकदारही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहे. (top cryptocurrency to invest)

May 27, 2021 | 3:34 PM
Namrata Patil

|

May 27, 2021 | 3:34 PM

 गेल्या काही महिन्यांपासून भारतात क्रिप्टोकरन्सी लोकप्रिय ठरत आहे. अनेक किरकोळ गुंतवणूकदारही  क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहे. सध्या क्रिप्टोकरन्सीमध्ये बिटकॉईन, ट्रोन (TRX), इथेरियम (Ethereum) आणि रिपल XRP हे ट्रेंडीगमध्ये दिसून येत आहेत.

1 / 6
क्रिप्टोकरन्सीमध्ये पुन्हा एकदा मोठी घट

क्रिप्टोकरन्सीमध्ये पुन्हा एकदा मोठी घट

2 / 6
सध्या, इथेरियम ही क्रिप्टोकरन्सी ट्रेंडींगमध्ये पाहायला मिळत असल्याचा अंदाज अनेक गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत. त्यासोबतच रिपल XRP, लिटकॉइन (LTC) या क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीची मागणी वाढत आहे. मात्र एखाद्या क्रिप्टोकरन्सीची निवड ही कमी किंमतीमुळे न करता त्यामागील ठोस कारणांकडेही लक्ष देणे गरजेचे असते.

3 / 6
 क्रिप्टोकरन्सीमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करावी. सर्व बाबींवर नीट लक्ष देऊन त्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमीत कमी नुकसान होऊ शकतं. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही गुंतवणूकदाराने त्याचा हेतू काय, त्याला दीर्घकाळात गुंतवणूक केल्याने काय फायदा होऊ शकतो, याचा अभ्यास केला पाहिजे

4 / 6
भारतीयांची फसवणूक करणारे टेक सपोर्ट स्कॅम म्हणजे काय?

5 / 6
क्रिप्टोकरन्सी

क्रिप्टोकरन्सी

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें