Motorcycles India : TVS मोटरनं लाँच केली अपाची आरटीआर 165 RP लिमिटेड एडिशन, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

TVSनं गुरुवारी आपल्या रेस परफॉर्मन्स (RP) मालिकेअंतर्गत आरटीआर अपाची 165 RP (Apache RTR 165 RP) दुचाकी लॉन्च केली. इंजिन पाच-स्पीड सुपर-स्लीक गिअरबॉक्स(Gearbox)शी जोडलेलं आहे. यामुळे चालवणाऱ्याला अचूक आणि शक्तिशाली राइडिंग (Riding)अनुभव देतं.

Motorcycles India : TVS मोटरनं लाँच केली अपाची आरटीआर 165 RP लिमिटेड एडिशन, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
टीव्हीएस अपाची आरटीआर 165 आरपी
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 7:01 PM

मुंबई : TVS मोटर कंपनीनं गुरुवारी आपल्या रेस परफॉर्मन्स (RP) मालिकेअंतर्गत आरटीआर अपाची 165 RP (Apache RTR 165 RP) मोटरसायकल लॉन्च केली. कंपनी केवळ 200 मोटारसायकलचं उत्पादन करणार आहे. मोटरसायकलची किंमत 1.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

इंजिन पाच-स्पीड सुपर-स्लीक गिअरबॉक्सशी जोडलेलं TVS Apache RTR 165 RP हे अॅडव्हान्स 164.9 cc सिंगल-सिलेंडर 4 वाल्व्ह इंजिन (Engine) असलेलं शक्तिशाली मशीन असल्याचा दावा केला जात आहे. 10, 000 rpmवर 19.2 PS पॉवर आणि 8,750 rpmवर 14.2 Nm टॉर्क निर्माण करतो. इंजिन पाच-स्पीड सुपर-स्लीक गिअरबॉक्स(Gearbox)शी जोडलेलं आहे. यामुळे चालवणाऱ्याला अचूक आणि शक्तिशाली राइडिंग (Riding)अनुभव देतं.

नवीन सिलेंडर हेड सेगमेंटमध्ये बेस्ट परफॉर्म (Best Performance) करण्यासाठी TVS Apache RTR 165 RPला नवीन सिलेंडर हेड (Cylinder Head) मिळतं. 35 टक्के ग्रोथसह सेवन आणि ट्विन इलेक्ट्रोड स्पार्क प्लग मिळतं. कंपनीनं नवीन मॉडेलमध्ये 15 टक्के मोठे व्हॉल्व्ह जोडले आहेत, जे रेसियर इंजिन कार्यक्षमते(Engine Performance)साठी हाय-लिफ्ट हाय-कालावधी ड्युरेशन आणि ड्युअल स्प्रिंग अॅक्च्युएटरद्वारे नियंत्रित केले जातात.

वाढवतो रायडिंग एक्सपिरियन्स मोटरसायकलला 1.37चा सुधारित बोर स्ट्रोक रेशोदेखील मिळतो, जो रेडलाइनपर्यंत फ्री-रेव्हिंग करण्यास अनुमती देतं. हाय कॉम्प्रेशन रेशोसाठी नवीन पिस्टनदेखील आहे. हे सर्व घटक मोटरसायकलचा परफॉर्मन्स आणि राइडिंग एक्सपिरियन्स वाढवतात.

240 मिमी रियर डिस्क ब्रेक TVS Apache RTR 1165 RPला नवीन हेडलॅम्प असेंब्ली मिळते, जिथं सिग्नेचर फ्रंट पोझिशन लॅम्प (FPL) लो आणि हाय बीम ऑपरेशन्ससाठी एकाच वेळी काम करतं. मोटारसायकल 240 मिमी रियर डिस्क ब्रेक(Rear Disk Break)सह सुसज्ज आहे. या सेक्शनमध्ये ही पहिली असल्याचा दावा कंपनी करत आहे.

Sensex : ‘ओमिक्रॉन’चं मळभ हटलं; शेअर बाजारात तेजी, 385 अंकांनी वधारला सेन्सेक्स

SmartPhone : टेक्नो कॅमन 18नं लॉन्च केला नवा स्मार्टफोन, 48MP सेल्फी कॅमेऱ्यासह आहेत जबरदस्त फिचर्स

Hyundai Venue : ह्युंदाईनं मागच्या 31 महिन्यात विकल्या 2.5 लाख वेन्यू! काय आहेत कारची वैशिष्ट्ये?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.