AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वात श्रीमंत लोक पैसे कुठे गुंतवतात? सीक्रेट आलं समोर

आपल्या देशातील श्रीमंत लोक पैसे कुठे गुंतवतात हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती सांगणार आहोत.

देशातील सर्वात श्रीमंत लोक पैसे कुठे  गुंतवतात? सीक्रेट आलं समोर
money
| Updated on: Jun 29, 2025 | 11:00 PM
Share

तुमच्यापैकी अनेकजण कष्टाने कमवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्याची संधी शोधत असतात. काहीजण शेअर बाजारात गुंतवणूक करतात, तर काहीजन म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात. अनेकजण सोने खरेदी करतात, तर काहीजण संपत्ती खरेदी करतात. मात्र आपल्या देशातील श्रीमंत लोक पैसे कुठे गुंतवतात हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती सांगणार आहोत.

भारतातील श्रीमंत लोक अशा ठिकाणी गुंतवणूक करतात, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. श्रीमंत लोकांचे लक्ष आता फक्त शेअर बाजार, सोने किंवा रिअल इस्टेटवर नाही तर इतरही ठिकाणी असते. अनेकजण खाजगी इक्विटी (कंपन्या, ज्या शेअर बाजारात लिस्टेड नाहीत), परदेशी स्टार्टअप्स आणि एआयएफ सारख्या जास्त परतावा देणाऱ्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करतात.

AIFs म्हणजे काय?

AIFs (Alternative Investment Funds) म्हणजेच पर्यायी गुंतवणूक निधी. हे विशेष प्रकारचे गुंतवणूक फंड आहेत, जे स्टार्टअप्स, इंफ्रास्ट्रक्चर, आरोग्य तंत्रज्ञान या नवीन क्षेत्रात पैसे गुंतवतात. 2024 पर्यंत एआयएफमध्ये 11.35 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे.

परदेशातही मोठी गुंतवणूक केली जाते

श्रीमंत लोक केवळ भारतात नव्हे तर अमेरिका, युरोप आणि आशियातील कंपन्या, स्टार्टअप्स आणि हेज फंडांमध्येही पैसे गुंतवत आहेत. महत्वाची बाब म्हणजे भारत सरकारने परदेशी गुंतवणुकीबाबतचे नियम शिथिल केले आहेत, त्यामुळे परदेशातील गुंतवणूक आणखी वाढली आहे.

रिअल इस्टेट आणि स्टार्टअप्सवर नजर

मिळालेल्या माहितीनुसार देशातील अतिश्रीमंत लोक आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी 32% रक्कम शेअर बाजारात, 29% रिअल इस्टेटमध्ये आणि 18% रक्कम खाजगी कंपन्या, AIFs आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवतात. सध्या हेल्थटेक, ग्रीन एनर्जी आणि फिनटेक या क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढली आहे.

गुंतवणूक पद्धत का बदलली?

याआधी लोक एफडी किंवा सोन्यात गुंतवणूक करत असत. मात्र यातून मर्यादित परतावा मिळतो. मात्र खाजगी इक्विटी आणि परदेशातील गुंतवणूक जास्त नफा देते. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि देशांमध्ये पैसे गुंतवून जोखीम कमी करता येते. त्यामुळे गुंतवणूक पद्धत का बदलली आहे.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!