AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात कोण भरते सर्वाधिक टॅक्स? यादीत थलपती विजय यांचेही नाव…

Highest Taxpayer India : भारतात करप्राप्त उत्पन्नावर सरकारला टॅक्स द्यावा लागतो. चला तर पाहूयात भारतात सर्वात जास्त टॅक्स कोण देते ?

भारतात कोण भरते सर्वाधिक टॅक्स? यादीत थलपती विजय यांचेही नाव...
Highest Taxpayer India
| Updated on: May 11, 2026 | 9:59 PM
Share

Highest Taxpayer India: भारतात टॅक्स पेमेंटला इन्कम आणि फायनान्शियल योगदानाच्या सर्वात मोठा संकेतापैकी एक मानले जाते. मग तो एकटा सेलिब्रिटी असो, वा कोणी खेळाडू असो वा कोणी मोठा कॉर्पोरेट ग्रुपचा असामी असो. करप्राप्त उत्पन्न कमावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सरकारद्वारा निश्चित केलेल्या नियमानुसार टॅक्स भरावा लागतो. गेल्या काही वर्षात भारतात सर्वात जास्त टॅक्स पेयर्सच्या यादीने लोकांची लक्ष वेधले आहे.चला तर पाहूयात… एसेसमेंट ईयर २०२५-२६ मध्ये भारतात सर्वात जास्त टॅक्स कोणी भरला….

कोणी दिला सर्वाधिक जास्त टॅक्स ?

रिपोर्ट्सनुसरा बिग बी अमिताभ बच्चन एसेसमेंट इअर 2025-26 दरम्यान सुमारे 120 कोटी रुपयांचा कर भरला आहे. त्यामुळे भारतीय सेलिब्रिटीत ते सर्वाधिक टॅक्स भरणारे व्यक्ती बनले आहेत. हा गेल्या एसेसमेंट ईअरच्या तुलेनेत खुप मोठी झेप आहे. गेल्या वर्षी त्यांनी 71 टॅक्स भरला होता. बातमीनुसार अमिताभ बच्चन यांनी कथितपणे या एसेसमेंट इयरच्या दरम्यान, चित्रपट, जाहिराती, टेलिव्हीजन शो आणि इतर कमर्शियल कामातून सुमारे 350 कोटी रुपये कमावले आहेत.यामुळे त्यांनी शाहरुख खान देखील मागे टाकले आहे.

शाहरुख खान दूसऱ्या क्रमांकावर

कर भरणाऱ्या सेलिब्रिटीच्या यादीत आता शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर केला आहे. बातम्यानुसार त्यांनी सुमारे ९२ कोटींचा टॅक्स भरला आहे.आपले चित्रपट आणि एंडोर्समेंट डील्सच्या जबरदस्त कमर्शियल यशामुळे शाहरुख भारताचे जास्त कमाई करणाऱ्या सेलिब्रिटीजमध्ये समाविष्ट झाले आहेत.

थलपती विजय आणि सलमान खान देखील यादीत

तामिळ सुपरस्टार आणि तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी देखील 80 कोटींचा टॅक्स भरला आहे. त्यामुळे देशातील प्रमुख सेलिब्रिटी टॅक्सपेयर्यमध्ये ते सामील झाले आहेत. अभिनेता सलमान खान याने देखील कथितपणे टॅक्सच्या रुपात 75 कोटीचे योगदान दिले आहे.

विराट कोहली एथलीट कॅटेगरीत सर्वात पुढे

खेळाडूमध्ये विराट कोहली याने सर्वात जास्त टॅक्स देण्याच्या व्यक्तींच्या यादीत नाव मिळवले आहे. विराट कोहली याने एसेसमेंट ईअरच्या दरम्यान सुमारे 66 कोटी टॅक्स भरला आहे.  एम. एस. धोनी याने झारखंड-बिहार येथे सर्वाधिक 50 कोटीहून अधिक टॅक्स टॅक्स भरला आहे. . कॉर्पोरेट टॅक्स योगदानाचा विचार केला तर रिलायन्स इंडस्ट्रीज भारताची सर्वात मोठी कॉर्पोरेट टॅक्स देणारी कंपनी बनली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार कंपनीने आर्थिक वर्षे 2025च्या दरम्यान टॅक्सच्या रुपात सुमारे 45000 कोटींचे योगदान दिले आहे. रिलायन्स, ऊर्जा, दूरसंचार, किरकोळ, पेट्रोकेमिकल्स आणि डिजिटल सेवांच्या क्षेत्रात काम करते.

याचसोबत टाटा कन्सटन्सी सर्व्हीसेस भारताची आघाडीची कॉर्पोरेट टॅक्स देणाऱ्या कंपन्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. याचे योगदान सुमारे 38000 कोटींचे आहे. तर एचडीएफसी बँकने टॅक्सच्या रुपात सुमारे 35000 कोटींचे योगदान दिले आहे.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ