AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी SBI, आता कॅनरा बँक, खातेदारांच्या अकाऊंटमधून 142 रुपये का कट होत आहेत?

ही रक्कम कॅनरा बँकेने डेबिट केली आहे आणि हे पैसे शुल्क म्हणून कट करण्यात आले आहेत. डेबिट कार्ड वार्षिक शुल्काच्या रुपात बँकेने ही रक्कम वजा केली आहे. (Why is Rs 142 being deducted from SBI, now Canara Bank, account holders' accounts)

आधी SBI, आता कॅनरा बँक, खातेदारांच्या अकाऊंटमधून 142 रुपये का कट होत आहेत?
| Updated on: May 22, 2021 | 6:18 PM
Share

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियानंतर आता कॅनरा बँकेतील बँक खात्यातून पैसे कट केले जात आहेत. अनेक खातेदारांनी आपल्या खात्यातून पैसे कट केल्याच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदवत आहेत. खात्यातून कोणताही व्यवहार न करता पैसे कट होत असल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत. आपल्या खात्यातून कोणती फसवणूक तर होत नाही अशी चिंता अनेकांना वाटू लागली आहे. वास्तविक, कॅनरा बँकेच्या अनेक खात्यांमधून बँकेने पैसे कट करण्यात आले आहेत. (Why is Rs 142 being deducted from SBI, now Canara Bank, account holders’ accounts)

कॅनरा बँकेनेचे कट केले पैसे

ही रक्कम कॅनरा बँकेने डेबिट केली आहे आणि हे पैसे शुल्क म्हणून कट करण्यात आले आहेत. डेबिट कार्ड वार्षिक शुल्काच्या रुपात बँकेने ही रक्कम वजा केली आहे. बँक वेळोवेळी डेबिट कार्ड वार्षिक शुल्क किंवा एसएमएस शुल्क इत्यादी स्वरूपात पैसे कट करते. म्हणून, ज्या लोकांच्या खात्यातून पैसे कट केले आहेत, ते डेबिट कार्ड वार्षिक शुल्क आहे.

किती रुपये केले डेबिट?

खातेधारकांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार डेबिट कार्ड चार्ज म्हणून कॅनरा बँकेकडून 142 रुपये कट केले गेले आहेत. या व्यतिरिक्त अनेक स्क्रीनशॉट्सदेखील शेअर केले जात आहेत, त्यानुसार बँकेकडून एसएमएस शुल्क म्हणून 18 रुपये डेबिट केले गेले आहेत. जर आपल्या खात्यातून पैसे कट केले गेले असतील तर आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही कारण बँक शुल्क म्हणून पैसे डेबिट केले गेले आहेत.

एसबीआयनेही कट केले पैसे

एसबीआय बँकेतही खात्यातून 147 रुपये वजा करण्यात आले होते. बँक एटीएम किंवा डेबिट कार्डसाठी देखभाल शुल्क कट करते. हे शुल्क बँकेच्या वतीने दरवर्षी बँकेच्या खात्यातून वजा केले जाते. बँकेने स्वतः ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली असून बँकेच्या वतीने शुल्क म्हणून 147.50 रुपये वजा केल्याचे म्हटले आहे.

मिनिमम बॅलन्स नसल्यास लागते शुल्क

खात्यात मिनिमम बॅलन्स नसल्यास एटीएम ट्रान्झेक्शन फेल(ATM Failed transaction) झाल्यास देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय ग्राहकांना 20 रुपये दंड भरावा लागतो. याशिवाय त्यावर स्वतंत्र जीएसटी लागू केला जाईल. एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक आणि आयसीआयसीआय बँक खात्यात मिनिमम शिल्लक नसल्यास दंड वसूल करतात. (Why is Rs 142 being deducted from SBI, now Canara Bank, account holders’ accounts)

इतर बातम्या

प्रत्येक डॉक्टर देव नसतो… वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार; अभिनेत्री संभावना सेठ लालबूंद

15 जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत बाळासाहेब थोरातांची सूचना

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.