AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात मेगा भरतीला सुरूवात, मोठी संधी, थेट ‘ही’ पदे जाणार भरली

AAI Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. ही मोठी संधी नक्कीच आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात मेगा भरतीला सुरूवात, मोठी संधी, थेट 'ही' पदे जाणार भरली
| Updated on: Apr 05, 2024 | 11:50 AM
Share

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. चला तर मग आता उशीर कशाला करता ही खरोखरच मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

ही भरती प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून राबवली जातंय. थेट भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 एप्रिल 2024 पासून सुरू झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त aai.aero आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. aai.aero या साईटला जाऊन तुम्हाला अर्ज करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.

https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1114056952739077494586.pdf  येथे आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही वाचायला मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 300 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/88079/Index.html या साईटला भेट द्यावी. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील वयानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठ संधी आहे. ही भरती प्रक्रिया 490 पदांसाठी पार पडत आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.