AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, थेट ‘या’ विभागात बंपर भरती, फटाफट करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट बंपर भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबाच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेचे अर्ज सुरू झाली आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, थेट 'या' विभागात बंपर भरती, फटाफट करा अर्ज
| Updated on: Dec 28, 2023 | 5:34 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरती सुरू आहे. जर तुम्ही पदवीधर असाल तर ही मोठी संधी खरोखरच तुमच्यासाठी आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज हे करावी लागणार आहेत. थेट एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. लगेचच उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग फटाफट करा अर्ज.

ही भरती प्रक्रिया सहाय्यक पर्यवेक्षक या पदासाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 209 जागा या भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरली जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर संबंधित कामाचा त्याच्याकडे किमान तीन वर्षांचा अनुभव देखील असावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय हे 35 असावे. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्ज करताना उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचावी. नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही मोठी संधी आहे.

Follow Us
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने.
वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; अंबाजोगाईला हलवण्याच्या हालचाली सुरु..
वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; अंबाजोगाईला हलवण्याच्या हालचाली सुरु...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट....
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.