IAF Recruitment 2022: हवाई दल ग्रुप सी भरती आली! झटक्यास बातमी वाचा, पटक्यास अर्ज करा

पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 'एम्प्लॉयमेंट न्यूज/एम्प्लॉयमेंट न्यूज' मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत ऑफलाइन अर्ज करू शकतात.

IAF Recruitment 2022: हवाई दल ग्रुप सी भरती आली! झटक्यास बातमी वाचा, पटक्यास अर्ज करा
झटक्यास बातमी वाचा, पटक्यास अर्ज कराImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 3:11 PM

भारतीय हवाई दल (IAF) ग्रुप सी भरती 2022: भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) 18 जून 2022 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूजलेटरमध्ये आया / वॉर्ड असिस्टंट, कुक, हाऊस कीपिंग स्टाफ (HKS) आणि नागरी यांत्रिक परिवहन चालक (सामान्य श्रेणी) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ‘एम्प्लॉयमेंट न्यूज/एम्प्लॉयमेंट न्यूज’ मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत ऑफलाइन अर्ज (Offline Application) करू शकतात. आया /वॉर्ड असिस्टंटसाठी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता असावी. नागरी यांत्रिक परिवहन चालकसाठी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता. हलक्या व अवजड वाहनांसाठी वैध नागरी वाहन चालविण्याचा परवाना असावा. ड्रायव्हिंगमध्ये व्यावसायिक कौशल्ये आणि मोटर यंत्रणेचे ज्ञान असले पाहिजे. मोटार वाहन चालविण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. कुक साठी इच्छुक उमेदवार प्रमाणपत्र किंवा कॅटरिंगचा डिप्लोमा असलेल्या मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असावा आणि या व्यापाराचा 1 वर्षाचा अनुभव. हाऊस कीपिंग स्टाफसाठी इच्छुक असणारा उमेदवार दहावी पास असावा.

पदांची नावं

आया / वॉर्ड असिस्टंट, कुक, हाऊस कीपिंग स्टाफ (एचकेएस) आणि नागरी यांत्रिक परिवहन चालक (सामान्य श्रेणी)

वयोमर्यादा

18 – 25 वर्षांपर्यंत

हे सुद्धा वाचा

अर्ज करायची पद्धत

ऑफलाइन

शैक्षणिक पात्रता

  • आया /वॉर्ड असिस्टंट- मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता.
  • नागरी यांत्रिक परिवहन चालक (साधारण श्रेणी) – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता. हलक्या व अवजड वाहनांसाठी वैध नागरी वाहन चालविण्याचा परवाना असावा. ड्रायव्हिंगमध्ये व्यावसायिक कौशल्ये आणि मोटर यंत्रणेचे ज्ञान असले पाहिजे. मोटार वाहन चालविण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • कूक (साधारण श्रेणी) – प्रमाणपत्र किंवा कॅटरिंगचा डिप्लोमा असलेल्या मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास, व्यापाराचा 1 वर्षाचा अनुभव.
  • हाऊस कीपिंग स्टाफ (एचकेएस) – दहावी पास .

भारतीय हवाई दल (आयएएफ) ग्रुप सी रीक्रूटमेंट 2022 साठी अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवार रिक्त पदे आणि पात्रतेनुसार त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही हवाई दलाच्या केंद्रावर अर्ज करू शकतात. अर्ज करायचा एक फॉरमॅट आहे त्याच पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज (इंग्रजी/हिंदी भाषेत टाइप केलेला), संबंधित कागदपत्रांसह पूर्णपणे भरलेला असावा जेणेकरून सामान्य पोस्टाद्वारे संबंधित हवाई दल स्थानकापर्यंत पोहोचता येईल.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.