AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीमध्ये अधिकारी होण्याची थेट सुवर्णसंधी, बंपर भरती सुरू, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

ED Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत.

ईडीमध्ये अधिकारी होण्याची थेट सुवर्णसंधी, बंपर भरती सुरू, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Directorate of Enforcement
| Updated on: Mar 26, 2024 | 9:20 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एक नाव देशभरात तूफान चर्चेत आहे, ते म्हणजे ईडी. सध्या राज्यातील अनेक नेत्यांच्या घरी आणि कार्यालयांवर ईडीच्या धाड पडल्याचे आपण सतत ऐकत आहोत. हेच नाही तर ईडीने काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांना चाैकशीसाठी बोलावले होते. हेच नाही तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ईडीने अटक केलीये.  आता नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी त्याच ईडी विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयमध्ये (Enforcement Directorate) नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. ईडीकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठ संधी ही तुमच्याकडे आहे.

अंमलबजावणी संचालनालयकडून नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ईडीकडून ही एकप्रकारची बंपर भरतीच राबवली जातंय. ईडीकडून उपसंचालक ते ड्रायव्हर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी enforcementdirectorate.gov.in या साईटला भेट द्या. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. विशेष म्हणजे थेट ईडी विभागामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची अधिसूचना https://enforcementdirectorate.gov.in/vacancies या लिंकवर मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.

अर्ज केल्यानंतर उमेदवाराची लेखी चाचणी आणि मुलाखत घेतली जाईल, त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल. या भरती प्रक्रियेचा अर्ज या enforcementdirectorate.gov.in या साईटवर आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा